तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे

2 Min Read
तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ, फोटो : सोशल मीडिया
तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ, फोटो : सोशल मीडिया

Taapsee Pannu Wedding Video : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या कानावर येत होत्या कि तापसी पन्नूने मॅथियास बो (Mathias Boe) याच्याशी लग्न केले आहे. मात्र, याला अधिकृतपणे कुठूनही दुजोरा मिळालेला नाही. तापसी पन्नूच्या लग्नाच्या बातमीनंतर आता एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तापसीच्या लग्नाचा असल्याची चर्चा आहे. मात्र, या व्हिडिओबाबत कोणताही अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

तापसी पन्नू - फोटो :
तापसी पन्नू – फोटो : सोशल मीडिया

तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तापसी वधूच्या पोशाखात दिसत आहे. व्हिडिओत तापसी तिच्या एंट्रीदरम्यान नाचताना दिसत आहे, तर मॅथियास स्टेजवर तिची वाट पाहत आहे.

तापसी पन्नू - फोटो : सोशल मीडिया

आपण पाहू शकता कि या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे तापसी पन्नू दिसत आहे की, ती नव-वधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. ति डान्स करत येत आहे तर मॅथियास बोई स्टेजवर तिची वाट पाहत आहे.

सध्या व्हायरल 👉 🔥ही 🔥हॉट अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेते करोडो रुपये पण कपड्यावर खर्च करते फक्त 2000😍.

हे फोटो पाहिले का 👉 🔉 पुष्पा 2: द रुल’ मधील रश्मिकाचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल 😍.

असे असले तरी अद्याप तापसीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही, लग्नाचा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ तिने अद्याप शेयर केला नाही.

तापसी पन्नू - फोटो : सोशल मीडिया

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तापसी पन्नू आणि मॅथियास बो (Mathias Boe) यांचे 23 मार्च रोजी उदयपूरमध्ये लग्न झाले आहे. पण तापसीने स्वतः लग्न केल्याचे सांगितले नाही. हा तिचा लग्नाचा पहिला व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लेटेस्ट 👉 Deepika Padukone: दीपिकाच्या ‘दीवानी मस्तानी’ या गाण्याला मिळाले ऑस्करच्या अधिकृत पेजवर स्थान.

👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट