Kalki 2898 Ad 2nd Part कधी येणार? निर्मात्यांनी केला खुलासा

1 Min Read
Kalki 2898 ad 2nd part release date
Kalki 2898 ad 2nd part release date

Kalki 2898 Ad 2nd Part : कल्की 2898 एडी सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखालील हा सायन्स फिक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला आहे, कल्की 2898 एडी ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 100 करोड रुपयांची कमाई केली होती.

आता कल्की चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांनी पाहिला आहे, तर सुपरस्टार प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या kalki 2898 ad 2 ची प्रेक्षक वाट पाहत आहेत, मात्र ‘Kalki 2898 Ad 2nd Part’ साठी प्रेक्षकांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘कल्की 2898 AD’ चा दुसरा भाग कधी येणार? निर्मात्यांनी केला खुलासा 

प्रभास, दीपिका पदुकोन आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या कल्की 2898 एडी या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आधीच स्पष्ट केले होते परंतु नेमकी तारीख सांगितली न्हवती. पण कल्की प्रदर्शित होताच नाग अश्विन यांनी प्रभास आणि दीपिकाच्या चाहत्यांना दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याबाबत माहिती दिली आहे.

हिंदुस्तान टाईम्समध्ये एक वृत्त प्रकाशित झाले आहे ज्यानुसार नाग अश्विन यांनी लाइव्ह चॅट दरम्यान चाहत्यांना सांगितले आहे की या चित्रपटाचा दुसरा भाग थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास 3 वर्षे लागतील, असे दिग्दर्शकाने थेट सत्रादरम्यान सांगितले आहे. Kalki 2898 Ad 2 जवळपास 60% पूर्ण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई