मोठा खुलासा ‘या’ दिग्दर्शकाने करीना कपूर खानवर केला होता अन्याय, त्यानंतर करीना…

2 Min Read
sanjay leela bhansali unfair to kareena kapoor revelation
Kareena Kapoor (Image Credit: सोशल मीडिया)

‘या’ दिग्दर्शकाने करीना कपूर खानवर अन्याय केल्याचा मोठा खुलासा केला होता, त्यानंतर करिना… करीना कपूर हे बॉलीवूड मधील एक मोठे नाव आहे, तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत, परंतु आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात करीना कपूर सोबत एका डायरेक्टरने अन्याय केला होता. त्यामुळे करीनाने कधीच त्या दिग्दर्शकासोबत काम केले नाही आणी भविष्यात कधी करणारही नाही. तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून बॉलीवूड मधील टॉपच्या दिग्दर्शकापैकी एक ‘संजय लीला भन्साळी’ आहे.

करीना-कपूर-बातमी-4-जुलै-2024
Image Credit: इंस्टाग्राम @kareenakapoorkhan

या दिग्दर्शकाने करीना कपूर खानवर अन्याय केल्याचा मोठा खुलासा केला होता, त्यानंतर करीना…

ही गोष्ट वर्ष 2002 मधील आहे जेव्हा करीना कपूरने फिल्मफेअरमध्ये एक मुलाखत दिली होती ज्यात करीना कपूरने सांगितले होते की संजय लीला भन्साळी यांनी देवदास चित्रपटासाठी तिची स्क्रीन टेस्ट घेतली होती आणि त्यासाठी तिला मोठी रक्कम देखील दिली होती, नंतर करीनाला काही न सांगताच काढून टाकण्यात आले आणि दुसऱ्या अभिनेत्रीला साईन करण्यात आले होते, करीना कपूरच्या म्हणण्यानुसार, तिला देवदास मधील ऐश्वर्या रायची भूमिका ऑफर करण्यात आली होती.

मात्र, फिल्मफेअरशी बोलताना संजय लीला भन्साळी यांनी सांगितले की तेव्हा करीना कपूर नीता लुल्लासोबत त्यांच्या घरी आली होती आणी मला तुमच्यासोबत काम करायचे आहे असे म्हणत होती. त्यावर संजय लीला भन्साळी यांनी तिला सांगितले की, मी आत्तापर्यंत तुझे काम पाहिले नाही. तुला कास्ट करण्यापूर्वी तू काम करण्यास सक्षम आहेस की नाही हे पाहावे लागेल

भन्साळी यांनी पुढे सांगितले की, करीना कपूरच फोटोशूट सुद्धा करण्यात आल होत. तेव्हा करीना कपूरची आई बबिता आणि बहीण करिश्मा कपूर देखील फोटोशूट दरम्यान उपस्थित होते. आणि तेव्हाच त्यांनी सांगितले होते की फोटोशूट करत आहे म्हणजे तुलाच कास्ट करणार आहे अस नाही.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई