'पुष्पा 2: द रुल' मधील रश्मिकाचा फर्स्ट लूक व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आज 5 एप्रिल रोजी तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या चाहत्यांना एक भेट मिळाली आहे.

फोटो सोर्स: instagram

अल्लू अर्जुन आणी रश्मिकाचा पुष्पा २ सीक्वेल येत असून या चित्रपटातील श्रीवल्लीचा नवा लूक व्हायरल झाला आहे

फोटो सोर्स: X

चित्रपटात अल्लू अर्जुन पुष्पाराजच्या भूमिकेत तर रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत आहे. आता निर्मात्यांनी श्रीवल्लीचा नवा लूक शेअर केला आहे.

फोटो सोर्स: X

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे अल्लू अर्जुनचे पायात घुंगरू असलेले नवे पोस्टर रिलीज झाले होते.

फोटो सोर्स: X

निर्मात्यांनी (Pushpa 2) चित्रपटातील रश्मिकाचा फर्स्ट लूक शेयर करून, “देशाची धडकन श्रीवल्लीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असे लिहून रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

फोटो सोर्स: X

🔉 🤑💶 लहानपणी आई वडिलांना आर्थिक संघर्ष करताना पाहणाऱ्या रश्मिकाकडे आज 'इतक्या' कोटींची संपत्ती? 👇