सोनाक्षी सिन्हाला झहीर इक्बालशी लग्न करण पडल महागात, गमवावा लागला करोडोंचा चित्रपट

2 Min Read
Sonakshi sinha loses movie after marriage
Sonakshi sinha loses movie after marriage

Sonakshi Sinha: झहीर इक्बालशी लग्न करणे सोनाक्षीला महागात पडले आहे यामुळे करोडोंचा चित्रपट तीच्या हातातून गेला आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल त्यांच्या लग्नाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, तिला मिळालेला एक मोठा चित्रपट सोनाक्षीला गमवावा लागला. यामुळे सोनाक्षीचे चाहते नाराज झाले आहेत. सोनाक्षीच्या लग्नाला आधीच ‘लव्ह जिहाद’ म्हणून ट्रोल केले जात आहे. त्यात आता सोनाक्षीला तिच्या एका मोठ्या चित्रपटाचा सीक्वल गमवावा लागला आहे. याचे कारण सोनाक्षीचे लग्न असल्याचे बोलले जात आहे.

सोनाक्षीने २०१२ सालच्या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल गमावला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात सोनाक्षीसोबत अजय देवगण, जुही चावला आणि संजय दत्त होते. ओळखल का कोणता चित्रपट?

अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांचा  2012 मध्ये आलेला ‘सन ऑफ सरदार’ हा तो चित्रपट. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 161.48 कोटी रुपयांची कमाई केली होती.

या अभिनेत्रीने घेतली सोनाक्षीची जागा 

‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाच्या जागी मृणाल ठाकूर ला घेण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्त ‘सन ऑफ सरदार’च्या सिक्वेलमध्ये अजय देवगणसोबत काम करणार आहे. आपल्याला यात पूर्णपणे नवीन कथा पाहायला मिळणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 लग्नाच्या 7 दिवसांतच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट? व्हायरल व्हिडिओमुळे पर्दाफाश.

मृणाल ठाकूर बातमी 4 जुलै 2024
मृणाल ठाकूर (Image Credit: इंस्टाग्राम @mrunalthakur)

रिपोर्टनुसार, ‘सन ऑफ सरदार 2’ स्कॉटलंडच्या कुलरॉस पॅलेस, डूने कॅसल, प्रेस्टन मिल आणि फॉकलँड पॅलेससारख्या सुंदर लोकेशन्सवरही शूट करण्यात येणार आहे. अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांच्यावर चित्रित होणाऱ्या रोमँटिक गाण्यांचे चित्रीकरणही याच देशात होणार आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई