रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल

2 Min Read
Rashmika Mandanna Birthday Celebration today 5 April 2024 with Vikjay Devarkonda
रश्मिका मंदान्ना वाढदिवस - (रश्मिका मंदन्ना आणी विजय देवरकोंडा)

रश्मिका मंदाना दुबई मध्ये साजरा करणार वाढदिवस, तेही फॅमिली स्टार विजय देवरकोंडा सोबत

Rashmika Mandanna Birthday : उद्या 5 एप्रिल रश्मिका मंदन्ना हिचा वाढदिवस, रश्मिका मंदन्ना ची जन्मतारीख ५ एप्रिल १९९६ असून ती उद्या तीचा 28 वा वाढदिवस साजरा करणार आहे हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण विशेष गोष्ट ही आहे कि ती उद्याचा (Rashmika Mandanna) तीचा वाढदिवस तीचा रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) ह्याच्यासोबत दुबईमध्ये साजरा करणार आहे.

रश्मिका मंदन्ना आणी विजय देवरकोंडा रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. विजय देवरकोंडा याची जन्मतारीख 9 मे 1989 आहे. रश्मिका मंदन्ना आणी विजयने डिअर कॉम्रेड आणि गीता गोविंदममध्ये एकत्र काम केले आहे आणी दोन्ही चित्रपट सुपरहिट आहेत.

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री रश्मिका मंदान्ना म्हणजेच आपली श्रीवल्ली हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही व्हिडिओ अपलोड केले आहेत, त्यातून दिसून येतंय कि. उद्या रश्मिका तीचा 28 वा वाढदिवस तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंड विजय देवरकोंडा ह्याच्यासोबत साजरा करणार आहे.

3 एप्रिलला सायंकाळी रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये एका बागेत मोर फिरताना दिसून येत आहे.

हे फोटो पाहिले का 👉 🔉 ‘पुष्पा 2: द रुल’ मधील रश्मिकाचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल 😍.

Rashmika Mandanna Birthday Peacock
फोटो : (सोशल मीडिया)

त्यानंतर काही तासातच विजयने त्या बागेत बसून स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे त्यामध्ये तो मोर देखील दिसत आहे.

फोटो : (सोशल मीडिया)

यावरून अस समजून येतय कि विजय आणि रश्मिका दोघे दुबईत एकत्र आहेत. त्याचवेळी, रश्मिकाने बँकॉकमधील एका हॉटेलमधील एक फोटो देखील शेअर केला आहे.

हेही वाचा 👉 एकेकाळी आई वडिलांना आर्थिक संघर्ष करताना पाहणाऱ्या रश्मिका मंदान्नाकडे आज आहे ‘इतक्या’ कोटींची एकूण संपत्ती.

👉 🔥ही 🔥हॉट अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेते करोडो रुपये पण कपड्यावर खर्च करते फक्त 2000😍♥️.

Rashmika Mandanna Peacock
फोटो : (सोशल मीडिया)

उद्या रश्मिकाच्या वाढदिवसा दिवशीच विजयचा (Family Star) फॅमिली स्टार हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत मृणाल ठाकूर प्रमुख भूमिकेत दिसणार असून रश्मिका सुद्धा या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा