राधिका-अनंतच्या संगीत सेरेमनीमधील प्रेग्नंट दीपिका पदुकोणच्या या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

1 Min Read
Radhika anant sangeet pregnant deepika padukone look
Radhika anant sangeet pregnant deepika padukone look (Image Credit: इंस्टाग्राम @deepikapadukone)

राधिका-अनंतच्या संगीत सेरेमनीमध्ये प्रेग्नंट दीपिका पदुकोण दिसली जबरदस्त, त्यातील दीपिकाच्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण गर्भवती आहे. तरीही ती राधिका आणि अनंत अंबानी यांच्या संगीत सेरेमनीला उपस्थित होती. या पार्टीनंतर तिने तिच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दीपिका पदुकोणच्या लूक आणि स्टाइलचे अनेक चाहते आहेत. अनंत आणि राधिकाच्या संगीत समारंभाच्या पार्टीला ती गेली होती. यासाठी दीपिकाने वेस्टर्न ड्रेसऐवजी एथनिक लूक निवडला.

दीपिकाने जांभळ्या रंगाची साडी घातली होती, त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. या फोटोशूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रणवीर सिंगनेही या फोटोंवर कमेंट केली आहे.

🔴 Anant Ambani-Radhika Merchant Sangeet: ईशा अंबानीच्या साडीने….

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई