Mrunal Thakur : फिल्म स्टार्सना आपण नेहमी चित्रपटात, जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या फॅशन ब्रॅण्ड्सचे प्रमोशन करताना मोठ्या ब्रॅण्ड्सचे कपडे घातलेले पाहतो, आणी ते खऱ्या आयुष्यात देखील तसेच राहतात. पण एका अभिनेत्रीला महागडे कपडे खरेदी करणे आणी घालणे अजिबात आवडत नाही.
ती म्हणते कि मि माझ्या कपड्यांवर दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे कधीच खर्च करत नाही. मि कायम स्वस्तातले कपडे खरेदी करते आणी तेच मला आवडतात.
मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) असे या अभिनेत्रीचे नाव आहे. मृणाल ठाकूरने बॉलीवूड मध्ये हृतिक रोशन पासून शाहीद पर्यंत काम केल आहे. मृणाल ठाकूर आणी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांचा फॅमिली स्टार (Family Star) हा चित्रपट आज 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे.
1 ऑगस्ट 1992 रोजी जन्मलेली मृणाल ठाकूर सध्या 31 वर्षाची आहे. मृणालने विटी दांडू (Vitti Dandu) या मराठी चैत्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तिने जर्सी, बाटला हाऊस, तुफान, लव्ह सोनिया, या चित्रपटात देखील काम केल आहे.
आज तीचा आणी विजय देवरकोंडाचा फॅमिली स्टार चित्रपट प्रदर्शित झाला आहे. फॅमिली स्टारच्या प्रमोशन दरम्यान मृणाल ठाकूरने सांगितले कि तिला महागडे कपडे आवडत नाहीत, ती कायम दोन हजाराच्या आतलेच कपडे खरेदी करते.
गैलाटा प्लस (Galatta Plus) वर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना मृणाल ठाकूर म्हणाली कि मि नेहमी ₹2000 च्या आतील कपडे खरेदी करते, डीझायनार कपडे मला आवडत नाहीत कारण आपण ते नेहमी वापरू शकत नाही म्हणून मि कधीच तसले कपडे खरेदी करत नाही. साधे कपडे रोज वापरता येतात म्हणून मि कायम साधेच कपडे खरेदी करते.
मुयलाखतीदरम्यान तिला तिने सध्या घातलेला ड्रेस किती किमतीचा आहे असा प्रश्न विचारला असता तिने सांगितल कि हा ड्रेस ₹2000 चा आहे आणी मला हासुद्धा महागच वाटतो.
मृणाल म्हणाली कि ब्रँडेड कपडे फक्त कलेकशन मध्ये ठेवता येतात पण आपण ते रोज वापरू शकत नाही म्हणून मला ते खरेदी करणे पैसे वाया घालवल्यासारखे वाटते.
सध्या ट्रेंडिंग 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.
👉 Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ मधील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल.
आज व्हायरल 👉 एकेकाळी आई वडिलांना आर्थिक संघर्ष करताना पाहणाऱ्या रश्मिका मंदान्नाकडे आज आहे ‘इतक्या’ कोटींची एकूण संपत्ती.
👉उदित नारायणची नात दिसते हुबेहुब बार्बी डॉल सारखी, व्हिडिओ व्हायरल.