Entertainment News in Marathi : ऐ मेरे हमसफर, मै निकाल गड्डी लेके, यांसारख्या सुपरहिट गाण्यांचे प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) त्यांच्या सदाबहार हिंदी गाण्यांसाठी ओळखलेगायक जातात. त्यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan) हा देखील एक गायक आहे आणि तोही टीव्ही शो होस्ट करतो. आदित्य नारायणला एक गोंडस मुलगी आहे, तिचे नाव त्विशा नारायण (Tvisha Narayan) आहे. त्विशा नारायण खूप सुंदर दिसते अगदी बार्बी डॉल सारखी. त्विशाचा तिच्या आईसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक त्विशाचे खूप कौतुक करत आहेत.
आदित्य नारायण आणि श्वेता त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपट ‘शपित’ (Shaapit) च्या शूटिंग दरम्यान एकमेकांना भेटले होते आणी तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. आदित्य नारायण (Aditya Narayan) आणी श्वेता अग्रवाल झा (Shweta Agarwal Jha) यांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी 1 डिसेंबर 2020 ला लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना एक गोंडस मुलगी झाली.
सध्या ट्रेंडिंग 👉 Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ मधील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल.
👉 शाहिद कपूरने लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आज केला मीराबाबतचा हा खुलासा, ऐकूण डोक्याला हात लावाल.
त्विशा नारायण (Tvisha Narayan) हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.
लेटेस्ट अपडेट 👉 ‘रामायण’ साठी रणबीर कपूरला 225 कोटी रुपये, तर सुपरस्टार ‘यश’ ला रावणाच्या भूमेकेसाठी ‘इतके’ कोटी.
👉 हा आहे सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, मिळत नव्हत एकही थिएटर.