हा आहे सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, मिळत नव्हत एकही थिएटर

4 Min Read
Salman Khan Most Flop Movie
सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट, (फोटो: सोशल मीडिया.)

Salman Khan Most Flop Movie | सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट : सलमान खान हे हिंदी चित्रपट सृष्टीतील असे नाव आहे ज्याच्या फक्त नावावर सिनेमे चालतात किंवा शंभर कोटीच्या घरात जातात असे म्हणता येईल. गेल्या 30 वर्षांपासून सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान आणी भाग्यश्री पटवर्धन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने सलमान खानला सुपरस्टार बनवले त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिल नाही. ‘तेरे नाम’, ‘वॉन्टेड’ आणी ‘दबंग’ या सारख्या अनेक चित्रपटानी त्याला इंडस्ट्रित वेगळ स्थान प्राप्त करून दिले.

Worst Film Of Salman Khan
(फोटो: सोशल मीडिया.)

प्रत्येकांना आवडणारा सलमान खान विशेषतः महिला व तरुण वर्गातील मुलींच्या मनात घर करणाऱ्या सलमान खानच्या आयुष्यात अनेक चढउतार आले तसेच त्याच्या चित्रपटांबाबत सुद्धा झाले. सलमानचे देखील मध्यंतरी काळात खूप सिनेमे फ्लॉप झाले, पण सध्या आज आपण जाणून घेणार आहोत ते सलमान खानच्या 2021 मध्ये रिलीज झालेल्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल.

लेटेस्ट अपडेट 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.

👉 Salman Khan New Film : सलमानने दिल पुढच्या ईदला परत येण्याच वचन, हा जबरदस्त चित्रपट घेऊन येतोय सलमान खान.

radhe your most wanted bhai salman khan
Radhe your most wanted bhai salman khan, (फोटो: गूगल)

सलमान च्या या फ्लॉप चित्रपटाचे नाव आहे, (Radhe: Your Most Wanted Bhai) ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’. हा सलमान खानचा सर्वात फ्लॉप चित्रपट मानला जातो. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर कथेपासून ते संवादांपर्यंत सोशल मीडियावर जोक्स व मिम्स व्हायरल झाले. ‘राधे’ मध्ये सलमान खानशिवाय जॅकी श्रॉफ आणि दिशा पटानी (Disha Patani) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याने खलनायकाची भूमिका केली असून प्रभुदेवा (Prabhudeva) ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील दिशा पटानी च्या अभिनयावर ही लोक नाराज झाले होते. 

सलमान खानचा ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा IMDb वरील सर्वात कमी रेटिंग असलेला चित्रपट मानला जातो, या चित्रपटाला 10 पैकी केवळ 1.9 रेटिंग मिळाले आहे. याबरोबर सलमानचे आणखी काही सिनेमे सुद्धा फ्लॉप ठरले त्यात तर ‘रेस 3’ला 2 रेटिंग, तर सोहेल खान दिग्दर्शित ‘ट्यूबलाइट’ला 3.9 रेटिंग मिळाले. व गेल्या वर्षी आलेल्या सलमान खान व पूजा हेगडे यांच्या ‘किसी का भाई किसी की जान’ ला 4.1 रेटिंग मिळाले.

‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, परंतु कोविड-19 मुळे चित्रपटगृहांना परवानगी नसल्याने यानंतर हा चित्रपट 2021 साली OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित करावा लागला.

सध्या व्हायरल 👉 शाहिद कपूरने लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आज केला मीराबाबतचा हा खुलासा, ऐकूण डोक्याला हात लावाल.

लेटेस्ट 🔥🔥 👉 ‘पुष्पा 2 द रुल’ मध्ये हा दिग्गज क्रिकेटर करणार कॅमिओ?, एका कमेंटमुळे झाला सोशल मीडियावर धमाकूळ.

Salman Khan
Salman Khan, (फोटो: गूगल)

DNA मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा चित्रपट ‘राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई’  देशभरात फक्त OTT वर दाखवण्यात आला होता, मात्र तो विदेशातील काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यामुळे चित्रपटाने केवळ 18 कोटींची कमाई केली होती. 90 कोटी खर्चून फक्त 18 कोटी जरी कमावले तरीही निर्मात्यांनी टीव्ही, संगीत हक्क आणि डिजिटल अधिकार विकून ‘राधे’ ची किंमत जवळजवळ जेमतेम वसूल केली.

ट्रेंडिंग 👉 उदित नारायणची नात दिसते हुबेहुब बार्बी डॉल सारखी, व्हिडिओ व्हायरल.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट