शाहिद कपूरने लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आज केला मीराबाबतचा हा खुलासा, ऐकूण डोक्याला हात लावाल

2 Min Read
Shahid Kapoor and Mira Rajput
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, (फोटो: सोशल मीडिया.)

Shahid Kapoor Latest Film: सध्या नुकताच OTT platform वर रिलीज झालेल्या ‘तेरी बातोमे ऐसा उलझा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंदीत उतरत असून त्याआधी रिलीज झालेली ‘फर्जी’ वेब सीरीज (Farzi) व ब्लडी डॅडी (Bloody Daddy) यांनी सुद्धा प्रचंड प्रसिद्धी मिळवली होती. यातील शाहिद कपूर च्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली होती.

7 जुलै 2015 रोजी शाहिद कपूर व मीरा राजपूत यांचे लग्न झाले असून त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत.

Shahid Kapoor and Mira Rajput
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत, (फोटो: सोशल मीडिया.)

 शाहिद कपूर व मीरा राजपूत (Shahid Kapoor and Mira Rajput) यांना एक डॅशिंग व रुबाबदार कपल मानले जाते. दोघेजण अनेक कार्यक्रमांमध्ये, पार्टीमध्ये एकत्र जोडीने सुंदर दिसतात. व अनेक मुलाखतीमध्ये एकमेकांबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसतात.

काय आहे मीरा राजपूत चे रहस्य?

सध्या शाहिद कपूरने मीरा राजपूतचे एक रहस्य उलघडले असून ते ऐकूण सर्वच अचंबित झाले आहेत. शाहिद कपूर ने मीरा राजपूतला वारंवार सांगून सुद्धा त्यात काहीच बदल झाला नाही असे स्वतः शाहिद कपूर हसत म्हणाला.

तर मीराच्या ह्या गोष्टीचा येतो शाहिदला राग

शाहिदला मीराच्या झोपेच्या वेळेचा राग येत असून, मीरा राजपूत दिवसा सकाळी नऊ, नऊ वाजेपर्यंत झोपते व तिला उठवण्याचा प्रयत्न केल्यास ती चिडते व बडबडण्यास सुरवात करते असा आश्चर्यजनक खुलासा शाहिद कपूर ने केला.

पण कामात पुढे

पण यांचबरोबर शाहिद मीराचे कौतुक करत असे म्हणाला कि ‘तरीही मीरा प्रत्येक कामात शहीदच्या पुढेच असते’. ती एक जवाबदार व्यक्ती असून ती उत्तमरित्या घर व संसार सांभाळते.

आज व्हायरल 👉 Rashmika Mandanna: ‘पुष्पा 2’ मधील श्रीवल्लीचा फर्स्ट लूक तुफान व्हायरल.

👉 उदित नारायणची नात दिसते हुबेहुब बार्बी डॉल सारखी, व्हिडिओ व्हायरल.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट