सुनील शेट्टी आण्णा माधुरी बरोबर होळीची पार्टी करून लोड आहे काय? VIDEO व्हायरल

2 Min Read
Suniel Shetty Madhuri Dixit Holi Video Trolled
Suniel Shetty Madhuri Dixit Holi Video Trolled

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुनील शेट्टीने पापाराझींना असे काही म्हटले आहे ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene) सध्या टीव्हीवरील डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दीवाने सीझन 4’ मध्ये दिसत आहेत. या शोमध्ये हे दोघे सेलिब्रिटी जज  आहेत. आज 24 मार्च रोजी त्यांच्या शोचे शूटिंग चालू होते. माधुरी दीक्षित आणी सुनील शेट्टी त्यांच्या सेटबाहेर आले असता पापाराझींनी त्यांना फोटो साठी थांबवले. त्यावेळो सुनील शेट्टीने पापाराझींना असे काही म्हटले कि ज्यामुळे सुनील शेट्टीला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

आज 24 मार्च रोजी देशभरात होळी हा सण साजरा केला जात आहे. सुनील शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो माधुरी दीक्षितसोबत पापाराझींसाठी पोज देताना दिसत आहे. पोज देऊन झाल्यावर तिथून निघताना सुनील शेट्टी होळीच्या शुभेच्छा देण्याऐवजी दिवाळीच्या शुभेच्छा देतो. 😜..! त्यानं हैप्पी दिवाली म्हणलेल पाहून माधुरीही थोडी आश्चर्यचकित होऊन हसते. पापाराझी त्याला सांगतात सर होळी आहे, दिवाळी नाही.

सध्या व्हायरल 👉 ‘टायटॅनिक’च्या अभिनेत्यान 49 व्या वर्षी केल लहान मुलीशी लग्न?, फोटो व्हायरल.

सुनील शेट्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्स सुनील शेट्टीला होळीच्या मुहूर्तावर ट्रोल करत आहेत.  एका यूजरने लिहिले – नवीन वर्षाच्या शुभेच्छा.  दुसऱ्याने लिहिलय – आज तुम्हा दोघांनाही ख्रिसमसच्या शुभेच्छा.

👉 जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ.

👉 शैतान 2 Movie: IPL 2024 ही रोखू शकले नाही, शाहरुखच्या ‘या’ चित्रपटाला टाकले मागे.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट