जान्हवी कपूर गुडघे टेकत 3500 पायऱ्या चढून का गेली तिरुपती मंदिरात? पाहा व्हिडिओ

2 Min Read
Janhvi Kapoor Visit Tirupati Temple
Janhvi Kapoor Visit Tirupati Temple

Janhvi Kapoor: श्रीदेवीची मुलगी बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा धार्मिक गोष्टींमुळेही चर्चेत असते. जान्हवी अनेकदा मंदिरात जाते. याआधी देखील जान्हवीला मंदिरात जाताना अनेकदा पाहिले आहे. सध्या (Janhvi Kapoor) जान्हवी कपूर चर्चेत असण्याच कारण म्हणजे नुकतेच जान्हवी आणी तीचा मित्र (रूमर्ड ब्वॉयफ्रेंड), शिखर पहाडिया हे दोघे तिरुपती मंदिरात गेले होते. त्या मंदिरात जात असताना जान्हवी चालत ना जाता गुडघे टेकत पायऱ्या चढून मंदिरात दर्शनासाठी गेली. जान्हवीने यामागचे कारण सांगितले आहे.

हेही वाचा 👉 श्रद्धा कपूरच्या प्रेमाला मिळाली घरच्यांची मंजूरी, ‘याच्याशी’ लवकरच करणार लग्न.

तिरुपती मंदिरात 3500 पायऱ्या आहेत आणी जानव्ही त्या पायऱ्या गुढगे टेकत गेली आणी मंदिरात जाऊन तिने बालाजीचे दर्शन घेतले. जान्हवीने असे करण्यामागचे कारण सांगितले कि, “आतापर्यंत मी सुमारे 50 वेळा बालाजी मंदिरात गेले आहे आणि माझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी गुडघ्यांवर पायऱ्या चढल्या आहेत.” तिची बालाजीवर श्रद्धा असल्याचही यातून स्पष्ट होतय.

जान्हवहीन जरी हे कारण सांगितल असल तरी, लवकरच आपल्याला जान्हवी साऊथच्या दोन मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे हेही विसरून चालणार नाही. मग आता काय समजायच? तिची बालाजीवर श्रद्धा आहे म्हणून गुडघे टेकत मंदिरात गेली कि येणाऱ्या नव्या दोन चित्रपटांच्या प्रोमोशन साठी केलेला स्टंट..?

तुम्हाला काय वाटतय…! असो. कारण काही असल तरी ती मंदिरात गेली एवढ नक्की.

ट्रेंडिंग 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….

👉 इम्रान हाश्मीन वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिल सरप्राईज, साऊथ डेब्यू फिल्म ‘ओजी’चा फर्स्ट लूक रिलीज.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट