‘टायटॅनिक’च्या अभिनेत्यान 49 व्या वर्षी केल लहान मुलीशी लग्न?, फोटो व्हायरल

2 Min Read
Leonardo Dicaprio Vittoria Ceretti Engagement
Leonardo Dicaprio Vittoria Ceretti Engagement

Leonardo Dicaprio and Vittoria Ceretti Engagement: हॉलिवूडचा सुपरस्टार टायटॅनिकचा अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (Leonardo DiCaprio) हा त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा त्याच्या खाजगी आयुष्यासाठी खूपच चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून लिओनार्डो डिकॅप्रियो या अभिनेत्याचे नाव इटालियन मॉडेल विटोरिया सेरेटी (Vittoria Ceretti) हिच्याशी जोडले गेले आहे. विटोरिया सेरेटी ही ही लिओनार्डो डी कॅप्रियोपेक्षा 23 वर्षांनी लहान आहे.

सोशल मीडियावर या कपल बद्दल चर्चा आहे की, दोघांनी एंगेजमेंट केली आहे. विटोरिया सेरेटीच्या बोटात एंगेजमेंट रिंग दिसल्याने ही चर्चा सुरू झाली.

विटोरिया सेरेटी आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांचे लग्न झाले आहे का?

Leonardo Dicaprio Vittoria Ceretti

हॉलिवूड सुपरस्टार लिओनार्डो डिकॅप्रिओचे नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो विटोरिया सेरेटी हिच्याशी डेट करत आहे. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. नुकतेच सोशल मीडियावर या दोघांचा एक नवीन फोटो व्हायरल होत आहे.  लिओनार्डो आणि व्हिटोरिया लॉस एंजेलिसमधील मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये दिसून आले. या फोटोमध्ये विशेष बाब म्हणजे विटोरिया सेरेटी हिच्या बोटात असणारी अंगठी.

आज व्हायरल 👉 कंगना राणावत का काढतेय सनी लिओनीची इज्जत, सनी लिओनीलाच विचारा.

या फोटोवरून असा अंदाज बांधला जातोय कि या दोघांची एंगेजमेंट झाली आहे. सोशल मीडियावर त्यांचे चाहते त्यांना एंगेजमेंटच्या शुभेच्छा देत आहेत.

सध्या ट्रेंडिंग 👉 शैतान 2 Movie: IPL 2024 ही रोखू शकले नाही, शाहरुखच्या ‘या’ चित्रपटाला टाकले मागे.

.

लेटेस्ट अपडेट 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel
Share This Article