Kangana Ranaut: सद्गुरु जग्गी वासुदेव यांना हॉस्पिटलमध्ये पाहून कंगना राणावत झाली भावूक, म्हणाली- तुमच्याशिवाय…

2 Min Read
Seeing Sadhguru Jaggi Vasudev in the hospital, Kangana Ranavat became emotional
कंगना राणावत आणी सद्गुरु जग्गी वासुदेव : (Photo Credit: Instagram)

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत तिच्या स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्वामुळे ओळखली जाते.  ती स्पष्टपने स्वतःचे मत मांडते, परंतु अलीकडेच कंगना राणावत भावूक झालेली दिसली. आध्यात्मिक गुरू आणि ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर नुकतीच मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कंगना राणावत त्यांच्यासाठी खूपच काळजीत असल्याचे दिसून आले.

सद्गुरू जग्गी वासुदेव यांना बऱ्याच काळापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यांच्यावर १७ मार्च रोजी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली. कंगना राणावतने तिच्या सोशल मीडिया हँडल आणि इन्स्टाग्रामवर सद्गुरूंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याचबरोबर एक भावनिक पोस्टही केली आहे, पोस्टमध्ये तिने लिहलय “लवकर बरे व्हा, तुमच्याशिवाय आम्ही काही नाही”.

हेही वाचा 👉 VIDEO: रानू मंडलने नववधूच्या रुपात गायल गाण, चाहता म्हणाला कांचना परत आली आहे का?.

Kangana ranaut sadguru tweet

यानंतर कंगनाने आणखी एक पोस्ट केली, ज्यामध्ये तिने लिहिले की, आज जेव्हा मी सद्गुरुंना आयसीयू बेडवर पडलेले पाहिले, तेव्हा मला अचानक त्यांच्या अस्तित्वाची जाणीव झाली, याआधी मला असे कधीच वाटले नव्हते की ते आपल्यासारखेच आहेत.

Kangana Ranaut tweet for Sadguru Jaggi Vasudev

 सद्गुरू जग्गी वासुदेव यांना बऱ्याच काळापासून डोकेदुखीचा त्रास होता, त्यांच्यावर १७ मार्च रोजी दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया झाली असून आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

नवीन गाणे रिलीज 👉 Crew मधील नवीन गाणे Choli Ke Peeche झाले रिलीज, पाहा गुलाबी साडीत करीनाचा जलवा.

👉 Sara Ali Khan: ‘ऐ वतन मेरे वतन’ मधील अभिनेत्री सारा अली खान म्हणाली- माझ विनोदी असण मूर्खपणा आहे का?.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा