Salman Khan: सलमान खानच्या घरावर गोळीबार, दुचाकीवरून आले होते दोन हल्लेखोर, गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल

1 Min Read
Salman Khan's house has been shot at today
Salman Khan News

Salman Khan : सलमान खानला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्या अनुषंगाने गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. आज सकाळी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे.

बॉलीवूडचा सुलतान सलमान खानच्या घराबाहेर एक अनुचित प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी त्याच्या मुंबईतील गॅलॅक्स अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Salman khan
सलमान खान (फोटो: सोशल मीडिया)

दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले होते त्यांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालेल्या घटनेला एएनआय या वृत्तसंस्थेने दुजोरा दिला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले.

गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान घरात होता की नाही याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

🔥 ट्रेंडिंग 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

🔥🔥 ‘पुष्पा 2’ टीझरला यूट्यूबवर मिळाले ‘इतक्या’ कोटींहून अधिक लाईक्स, 138 तासांनंतरही यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा