‘पुष्पा 2’ टीझरला यूट्यूबवर मिळाले ‘इतक्या’ कोटींहून अधिक लाईक्स, 138 तासांनंतरही यूट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये

2 Min Read
pushpa 2 teaser. youtube trending
Pushpa 2 teaser. youtube trending

Pushpa 2 Teaser : 8 एप्रिल 2024 रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसा दिवशी ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत पुष्पा 2 टीझर यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. पुष्पा 2 टीझरमध्ये अल्लू अर्जुनने पायात घुंगरू, कानात झुमके आणि निळ्या रंगाची साडी घातलेला दिसत आहे. पुष्पा 2 टीझर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे.

अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा २’ रिलीजसाठी सज्ज आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘पुष्पा 2’च्या निर्मात्यांनी अल्लू अर्जुनाच्या वाढदिवसाला यूट्यूबवर चित्रपटाचा टीझर रिलीज केला. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. 

8 एप्रिल 2024 रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला ‘पुष्पा 2’ चा टीझर रिलीज झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा टीझर यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनने पायात घुंगरू, कानात झुमके आणि निळ्या रंगाची साडी घातलेला दिसत आहे. अल्लू अर्जुनचा हा लुक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. ‘पुष्पा 2’ चा टीझर यूट्यूबवर गेल्या 138 तासात 110 दशलक्ष पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिला आहे. तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर आतापर्यंत दीड कोटींहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

🔥 ट्रेंडिंग 👉 प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’ ‘या’ तारखेला होणार रिलीज.

🔥🔥👉 Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ ने रिलीज होण्यापूर्वीच मोडले ‘जवान’सह 4 सुपरहिट चित्रपटांचे विक्रम.

अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ चित्रपटात जपानी भाषा बोलताना दिसणार आहे. एवढेच नाही तर ‘पुष्पा २’ हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

👉 ‘सोढी’ वर होते कर्ज, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधून चमकला, नंतर अचानक अभिनयापासून दुरावला गुरुचरण सिंग.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा