मिस्टर अँड मिसेस माही चा पहिला रिव्ह्यू: आयुष्याला वेगळ्या दृष्टिकोनातून जगायला शिकवणारा चित्रपट, पहिला रिव्ह्यू येथे वाचा

3 Min Read
mr and mrs mahi first review in marathi
mr and mrs mahi first review in marathi

Mr & Mrs Mahi First Review Out: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. स्टार्सना मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट कसा वाटला ते जाणून घेऊया.

मिस्टर अँड मिसेस माही फर्स्ट रिव्ह्यू आऊट: राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट मिस्टर अँड मिसेस माही थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच मुंबईत निर्मात्यांनी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केले होते. ज्यामध्ये कुणाल खेमू, सोहा अली खान, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, नेहा धुपिया आणि खुशी कपूर यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. सर्वांनी मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाचा आनंद घेतला आणि आता ते त्यांचे चित्रपटाबद्दलचे मत शेअर करत आहेत. तुम्ही 31 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर हा रिव्ह्यू नक्की वाचा.

Janhvi Kapoor Mr & Mrs Mahi review
Janhvi Kapoor Mr & Mrs Mahi review, (Image Credit : insta/janhvikapoor)

मिस्टर अँड मिसेस माहीचा पहिला रिव्ह्यू 

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपियाने चित्रपटातीची कथा आणी कलाकारांच्या उत्तम अभिनयाचे कौतुक केले आहे. नेहा धुपियाने लिहिले आहे, “मिस्टर अँड मिसेस माही हा खूप चांगला आणी सुंदर चित्रपट आहे… चित्रपटातील दोन्ही कलाकारांच्या अभिनयाने मन जिंकले आहे… जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि करण जोहर यांचे अभिनंदन… वेळ काढून मिस्टर अँड मिसेस माही पहा. ”  चित्रपरबद्दलच मत व्यक्त करताना, सोहा म्हणाली, “हा एक फील-गुड चित्रपट आहे, जो तुम्हाला याची आठवण करून देतो की जीवनात जर काही महत्त्वाचे असेल तर ते तुमचा आनंद आहे.”  कुणाल खेमू म्हणाला, “आनंद हा हृदयात असतो, तो बाहेर मिळत नाही, साधा, गोड आणि प्रभावी… मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.”

🔥👉 अर्जुना सारखा चाणाक्षच शोधू शकतो या फोटोतून 36, सापडतय का पाहा तुम्हाला.

mr and mrs mahi first review neha dhupia

🔥ट्रेंडिंग न्यूज 🔴👉 🎵पुष्पा 2 च्या नवीन ‘अंगारों’ गाण्याने तासाभरातच सोशल मिडीयावर माजवली खळबळ🎵.

मिस्टर अँड मिसेस माही चित्रपटाबद्दल

मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या रोमँटिक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले आहे आणि हा चित्रपट झी स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित आहे. एका अयशस्वी क्रिकेटपटू महेंद्र आणि डॉक्टर महिमाभोवती या चित्रपटाची कथा फिरते, दोघे विवाहाद्वारे एकत्र येतात. माही हे आडनाव असल्यामुळे ते मिस्टर अँड मिसेस माही बनतात. दोघाना क्रिकेटबद्दलचे प्रेम आणि आवड असल्याचे जाणवते. महेंद्र आपल्या पत्नीची क्रिकेट बद्दलची आवड ओळखतो आणि तिला क्रिकेटपटू बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करतो, प्रशिक्षण देतो आणि तिच्या संपूर्ण प्रवासात तिला प्रोत्साहन देतो. अशी मिस्टर अँड मिसेस माही ची कथा आहे. 31 मे 2024 रोजी पाहायला विसरू नका मिस्टर अँड मिसेस माही.

🔥 ट्रेंडिंग 👉 अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल