Image Source : insta/rashmika_mandanna

Pushpa 2 Angaaron Song  : पुष्पा 2 च्या 'अंगारों' गाण्याने तासाभरातच सोशल मिडीयावर माजवली खळबळ

Image Source : insta/alluarjunonline

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा 2024 वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे.

Image Source : insta/rashmika_mandanna

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपटातील 'अंगारों' हे दुसरे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

Image Source : insta/rashmika_mandanna

आज 29 मे रोजी रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच्या चित्रपटातील हे गाणे यूट्यूबवर रिलीज झाले आहे.

Image Source : insta/alluarjunonline

अल्लू अर्जुनच्या 'अंगारों' गाण्याने यूट्यूबवर येताच खळबळ उडवून दिली आहे..

Image Source : insta/alluarjunonline

अनेक जण श्रेया घोषालचे खूप कौतुक करत आहेत.

Image Source : insta/alluarjunonline

एकूणच पुष्पा 2 मधील 'अंगारों' हे गाणे लोकांना खूप आवडले आहे.

ट्रेंडिंग 🔴 🎵 पुष्पा 2 मधील 'अंगारों' गाण पाहण्यासाठी खाली क्लिक करा👇