Image Credit : insta/tripti_dimri

Tripti Dimri Upcoming Movies : अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी

Image Credit : insta/tripti_dimri

(Tripti Dimri) तृप्ति डिमरी तीच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या बॉलीवूड मधील सगळ्यात बिझी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Image Credit : insta/tripti_dimri

अ‍ॅनिमल चित्रपटातील तीच्या छोट्या भूमिकेमुळे, तृप्ति डिमरी ला आता 4 मोठे चित्रपट मिळाले आहेत.

Image Credit : insta/tripti_dimri

तृप्ती डिमरी आता धडक 2 ('Dhadak 2) मध्ये सिद्धांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे.

Image Credit : insta/tripti_dimri

तृप्ती डिमरी बॅड न्यूज (Bad Newz movie) मध्ये दिसणार आहे, बॅड न्यूज मध्ये तृप्ती डिमरी, विकी कौशल आणी एमी विर्क मुख्य भूमिकेत आहेत.

Image Credit : insta/tripti_dimri

त्याचबरोबर भूल भुलैया 3 (Bhool Bhulaiya 3) मध्ये देखील तृप्ती डिमरी दिसणार आहे.

Image Credit : insta/tripti_dimri

आशिकी 3 (Aashiqui 3) मध्ये देखील तृप्ती डिमरी दिसणार आहे.

ट्रेंडिंग 🔴 🍷दारूत बुडालेले 'आलिया भट्टचे वडील'🍷घरात पैसेपण न्हवते, आलिया म्हणाली.…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇