Image Credit : insta/aliaabhatt

ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते - आलिया भट्ट

Image Credit : insta/aliaabhatt

आज बॉलीवूडमधील टॉप अभिनेत्रिंच्या यादीत असणारी आलिया भट्ट हीने लहानपणी खूप वाईट परिस्थितीत दिवस काढले आहेत.

Image Credit : insta/aliaabhatt

आलिया तीच्या आई सोनी राजदान बद्दल म्हणाली, माझ्या आईने तीच्या करिअरमध्ये खूप स्ट्रगल केला आहे, तिला कामपण मिळत न्हवते.

Image Credit : insta/aliaabhatt

आलिया तीच्या आई वडिलांबद्दल बोलली, तिने सांगितल तीच्या लहानपणी काय परिस्थिती होती.

Image Credit : insta/aliaabhatt

आलिया म्हणाली माझ्या वडिलांना महेश भट्टना दारूच खूप व्यसन लागलेल, त्यांच्याकडे पैसेसुद्धा नसायचे.

Image Credit : insta/aliaabhatt

पुढे ती म्हणाली एक वेळ अशी होती, त्यांचे चित्रपट चालत न्हवते, त्यांच्याकडे कायच पैसे न्हवते आणी ते दारूत पूर्ण बुडालेले.

Image Credit : insta/aliaabhatt

नंतर त्यांनी दारू पिन सोडल, पण माझ्या आई वडिलांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप कठीण संघर्ष करावा लागलाय, अस आलिया म्हणाली.

Image Credit : insta/aliaabhatt

आलियाची आई नीट हिंदी बोलू शकत न्हवती त्यामुळच ती कधीच लीड एक्टरेस बनू शकली नाही.

ट्रेंडिंग 🔴 👗दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन,👗💸किंमत ऐकून व्हाल थक्क…🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇