Image Credit : insta/deepikapadukone

दीपिका पदुकोणच्या पिवळ्या मॅटर्निटी गाऊनचा ७२ तासांत लिलाव, किंमत ऐकून व्हाल थक्क

Image Credit : insta/deepikapadukone

लवकरच आई होणारी दीपिका पदुकोण गेल्या शुक्रवारी ब्युटी ब्रँड 82°E ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

Image Credit : insta/deepikapadukone

यादरम्यान ती तिच्या इंस्टाग्रामवरलाईव्ह आली होती, या खास प्रसंगी दीपिकाने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला होता.

Image Credit : insta/deepikapadukone

अभिनेत्रीच्या या गाऊनने सर्वांचे लक्ष वेधले होते.

Image Credit : insta/deepikapadukone

दीपिकाच्या त्या गाऊनचा लिलाव केला आहे, ज्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केली आणि लिहिले, “फ्रेश ऑफ द रॅक!

Image Credit : insta/deepikapadukone

'फ्रेश ऑफ द रॅक' उपक्रमाचा भाग म्हणून चॅरिटीसाठी या गाऊनचा लिलाव करण्यात आला आहे.

Image Credit : insta/deepikapadukone

दीपिकाने तिच्या इन्स्टावर एक फोटो पोस्ट करत हा गाऊन ३४ हजार रुपयांना विकला गेला असल्याच सांगितल, दीपिकाने हा गाऊन विकून पैसे डोनेट केले आहेत.

ट्रेंडिंग ♥️📷बोल्ड फोटो शेयर करून चर्चेचा विषय बनली भूमी पेडणेकर….🔥📷पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇