Manushi Chhillar : मानुषी छिल्लरचा पहिला चित्रपट होता फ्लॉप, तरीही कमावते वर्षाला 28 करोड रुपये

2 Min Read
Manushi Chhillar net worth 2024
Manushi Chhillar net worth 2024

Manushi Chhillar Birthday : मानुषी छिल्लर आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी जाणून घ्या तिच्या फिल्मी करिअरशी संबंधित काही खास गोष्टी आणि जाणून घ्या की मानुषी चित्रपटांव्यतिरिक्त कोठून पैसे कमावते.

मानुषी छिल्लर एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेची विजेती आहे. मानुषी छिल्लर ही सहावी भारतीय आहे जिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. मॉडेलिंगमध्ये नाव आणि प्रसिध्दी कमावलेली मानुषी अद्याप बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावू करू शकली नाही. मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर हळूहळू बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या तयारीत आहे.

मानुषीची फिल्मी कारकीर्द

सण 2022 मध्ये मानुषी छिल्लर ने यशराज बॅनरच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटातून तिच्या फिल्मी कारकिर्दीस सुरुवात केली. तीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटात मानुषीने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत काम केले होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मानुषीने हार मानली नाही.  त्यानंतर 2023 मध्ये मानुषीने ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’मध्ये काम केले योगायोगाने हा चित्रपट देखील फ्लॉप झाला. मग नंतर 1 मार्च 2024 रोजी मानुषीचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ आला. हा चित्रपटही मानुषीच्या करिअरमध्ये काही खास करू शकला नाही. नीट पाहिल तर मानुषीची आजवरची फिल्मी कारकीर्द काही खास राहिली नाही.

🔥 मानुषी छिल्लर ची नेट वर्थ ऐकूण व्हाल थक्क, कमावते वर्षाला 28 कोटी रुपये.

मानुषी छिल्लरची नेट वर्थ 2024

Manushi Chhillar net worth – मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लरची एकूण संपत्ती सुमारे $3 दशलक्ष आहे. मानुषी दर महिन्याला 24 लाख रुपये कमावते. तर मानुषी एका वर्षात सर्व स्रोततून एकूण 28 कोटी रुपये कमवते. अभिनेत्री केवळ चित्रपटातूनच नव्हे तर जाहिरातींमधूनही मोठी कमाई करते. मानुषी एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये घेते. मानुषी आलिशान कारची शौकीन आहे तीच्या कार कलेक्शनमध्ये करोडा रुपयांच्या कार्स आहेत.

👉♥️टॉप 10 प्रियदर्शिनी इंदलकर बेस्ट लूक्स, प्रियदर्शनी इंदलकर चे हे नवीन फोटो पाहिले का?. ♥️

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा