Manushi Chhillar ची नेट वर्थ ऐकूण व्हाल थक्क, कमावते एका वर्षात 28 कोटी रुपये

Image Credit: insta/manushi_chhillar

मिस वर्ल्ड 2017 स्पर्धेची विजेती अभिनेत्री मानुषी छिल्लर आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. मानुषी छिल्लर चा जन्म 14 मे 1997 रोजी झालेला.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी छिल्लर च्या वाढदिवसाच्या या खास प्रसंगी जाणून घ्या मानुषी छिल्लर ची नेट वर्थ किती आहे.

Image Credit: insta/manushi_chhillar

2022 मध्ये मानुषीने यशराज बॅनरच्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.  तीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. या चित्रपटात मानुषीने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत काम केले होते.

Image Credit: insta/manushi_chhillar

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मानुषी छिल्लरची एकूण संपत्ती सुमारे $3 दशलक्ष आहे.

Image Credit: insta/manushi_chhillar

मानुषी दर महिन्याला 24 लाख रुपये कमावते. केवळ चित्रपटातूनच नव्हे तर जाहिरातींमधूनही प्रचंड मोठी कमाई करते. मानुषी एका वर्षात एकूण 28 कोटी रुपये कमावते.

Image Credit: insta/manushi_chhillar

Manushi Chhillar एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये घेते. याशिवाय मानुषी छिल्लरकडे करोडो रुपयांच्या अनेक आलिशान गाड्या आहेत.

🔴ट्रेंडिंग🔉🏆🏆कोण आहे पायल कपाडिया❓जिच्या 'या' चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवल 2024 मध्ये झाली निवड🏆🏆🔥📷,पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇