टॉप 10 प्रियदर्शिनी इंदलकर बेस्ट लूक्स, प्रियदर्शनी इंदलकर चे हे नवीन फोटो पाहिले का?

2 Min Read
priyadarshini indalkar latest photos
priyadarshini indalkar latest photos

Priyadarshini Indalkar Latest Photos : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय  कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहेत अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर सुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रामुळेच प्रसिद्धीझोतात आली. प्रियदर्शनी इंदलकरने ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘अफलातून लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमातून सिनेविश्वात पदार्पण केल होत.

प्रियदर्शनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आणी ती तिचे नव-नवीन लूक्समधील फोटो आणी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियदर्शनीचे चाहते सुद्धा तीच्या नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

प्रियदर्शनीचे सोशल मीडिया अकाउंट तीच्या सुंदर फोटोनी भरले आहे. आम्ही येथे प्रियदर्शिनी इंदलकरचे टॉप 10 बेस्ट लूक्स  दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की प्रियदर्शनीचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

priyadarshini indalkar photos

प्रियदर्शनी इंदलकर हीला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ओळख मिळवून दिली.

priyadarshini indalkar image

Mhj कार्यक्रमामुळे प्रियदर्शनी घराघरात पोहोचली.

priyadarshini indalkar saree look
Priyadarshini indalkar saree look

प्रियदर्शिनी इंदलकर ची जन्मतारीख 19 जून 1997 असून तिचे वय 26 वर्षे आहे.

maharashtrachi hasya jatra priyadarshini
Maharashtrachi hasya jatra priyadarshini

प्रियदर्शिनी चे चाहते गूगलवर Priyadarshini Indalkar is married आणी Priyadarshini Indalkar husband name सर्च करत असतात.

Maharashtrachi hasya jatra priyadarshini indalkar
Maharashtrachi hasya jatra priyadarshini indalkar

पण प्रियदर्शिनी इंदलकर चे अद्याप लग्न झालेले नाही.

mhj priyadarshini
mhj priyadarshini
priyadarshini indalkar hot

Priyadarshini Indalkar wikipedia पेज अद्याप उपलब्ध नाही.

priyadarshini indalkar new photos

अनेक बहुरंगी भूमिका साकारून प्रियदर्शनी ने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

priyadarshini indalkar latest pic
priyadarshini indalkar in saree
priyadarshini indalkar in saree, (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल