बिग बॉस ओटीटी सीझन 3 ‘या’ तारखेला होणार रिलीज, असतील हे वादग्रस्त कलाकार?

2 Min Read
Bigg Boss Ott Season 3 Release Date And Contestants
Bigg Boss Ott Season 3 Release Date And Contestants (फोटो: X इमेज)

बिग बॉस हा टीव्ही जगतातील एक अतिशय लोकप्रिय रिॲलिटी शो आहे. जगभरातील चाहते बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT 3) ची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता OTT सीझन 3 च्या प्रीमियर तारखेबाबत आणी सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबत माहिती एक बातमी समोर आली आहे. 

बिग बॉस 17 नंतर, चाहते OTT सीझन 3 साठी उत्सुक आहेत. सलमान खानचा रिॲलिटी शो बिग बॉस पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे. सलमानचे चाहते अनेक दिवसांपासून Bigg Boss OTT 3 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता OTT सीझन 3 च्या प्रीमियर तारखेबाबत एक अपडेट आले आहे. यासोबतच शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांशी संबंधित माहितीही समोर आली आहे.

बिग बॉस OTT 3 कधी सुरू होईल?

सलमानचा बिग बॉस ओटीटी सीझन 3 लवकरच सुरू होईल अशी बातमी समोर आली आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार, 15 मे 2024 रोजी बिग बॉस OTT सीझन 3 चा प्रीमियर होईल. परंतु निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

🔥 ट्रेंडिंग व्हिडीओ 👉 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

बिग बॉस ओटीटी सीझन 3 सलमान खान
बिग बॉस ओटीटी सीझन 3 सलमान खान, ट्विटरवर शेअर केलेला फोटो. (सौजन्य: BiggBoss_Tak)

बिग बॉस OTT 3 मध्ये असतील हे वादग्रस्त कलाकार 

मागील सीझनप्रमाणे यावेळीही बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये देखील आपल्याला अनेक वादग्रस्त सेलिब्रिटी पाहायला मिळतील. रिपोर्टनुसार, आतापर्यंत टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर, शहजाद धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. अलीकडेच अव्यावसायिक वृत्तीमुळे शहजाद आणि प्रतीक्षा यांना टीव्ही शो ये रिश्ता क्या कहलाता है मधून काढून टाकले आहे. मात्र, शहजाद आणि प्रतीक्षा यांनी आतापर्यंत याबाबत मौन पाळले आहे. बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रतिज्ञा फेम अरहान बहलला याच्याशीही संपर्क साधण्यात आला आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप स्पर्धकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सध्या व्हायरल 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.

👉 Pushpa 2 ला घाबरून रोहित शेट्टीने पुढे ढकलली Singham Again ची रिलीज डेट.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा