Pushpa 2 ला घाबरून रोहित शेट्टीने पुढे ढकलली Singham Again ची रिलीज डेट

1 Min Read
Singham Again Release Date Delayed
Singham Again Release Date Delayed (फोटो: सोशल मीडिया)

अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट १५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता पण. आता ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या रिलीजची तारीख बदलण्यात आली आहे.

रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण ‘सिंघम अगेन’ चे शूटिंग पूर्ण न झाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होईल.

रोहित शेट्टी आणि ‘सिंघम अगेन’चे कलाकार दिवसरात्र मेहनत घेऊन चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण ‘सिंघम अगेन’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर लोक विविध प्रकारचे अंदाज बांधत आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की रोहित शेट्टी अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा 2 चित्रपटाला घाबरून १५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळत आहेत.

चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात असून रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट येत्या दिवाळीला रिलीज केला जाईल. 

‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत.

🔥 सध्या ट्रेंडिंग 👉 Nita Ambani यांनी खरीदी केली Rolls-Royce कार, किंमत आहे ‘इतके’ करोड रुपये.

🔥 मुलीने भर रस्त्यात केला माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट