Bade Miyan Chote Miyan Ott Release Date : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटगृहांनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. बीएमसीएम च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट ६ जूनला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
👉 पुष्पा 2 च्या ‘अंगारों’ गाण्याने तासाभरातच सोशल मिडीयावर माजवली खळबळ.
बॉलिवूडचे खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. अली अब्बास जफर दिग्दर्शित BMCM या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच थिएटरनंतर हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची घोषणा केली असून हा चित्रपट ६ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
🔥 ट्रेंडिंग 👉 ‘या” तारखेला आहे सिनेमा प्रेमी दिवस, फक्त 99 रुपयांमध्ये पहा नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट.