Cinema Lovers Day 2024: ‘या” तारखेला आहे सिनेमा प्रेमी दिवस, फक्त 99 रुपयांमध्ये पहा चित्रपट

1 Min Read
सिनेमा प्रेमी दिवस 2024 - फोटो : ट्विटर
सिनेमा प्रेमी दिवस 2024 - फोटो : ट्विटर

Cinema Lovers Day 2024 Date: मल्टिप्लेक्सने चित्रपट प्रेमिना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता प्रेक्षक नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहेत.  31 मे रोजी सिनेमा प्रेमी दिवस साजरा केला जाणार आहे.

त्यामुळे आता नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

जर तुम्ही चित्रपट पाहण्याचे शौकीन असाल, तर मल्टीप्लेक्स तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आता आपण नवीन ब्लॉकबस्टर चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहू शकणार आहात. 31 मे रोजी सिनेमा प्रेमी दिवस साजरा केला जाणार असून त्या दिवशी आपल्याला चित्रपट फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येईल.

🔥 ट्रेंडिंग 👉 तृप्ती डिमरी ला मिळाले 4 मोठे चित्रपट 🎥अ‍ॅनिमल नंतर आता या 4 मोठ्या चित्रपटात दिसणार तृप्ती डिमरी.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल