Vallari Viraj Latest Photos : १८ मार्च रोजी ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झालेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नव्या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील लीलाचे नाव वल्लरी विराज असून लीलाचे चाहते वल्लरी विराज फोटो (Vallari Viraj Photos) शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
जर आपणही लीलाचे चाहते असाल तर हे टॉप 10 वल्लरी विराज बेस्ट लूक्स फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.
![वल्लरी विराज](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/वल्लरी-विराज.jpg)
अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका अल्पावधितच टॉप टीआरपी असलेल्या मालिकांपैकी एक बनली आहे.
![वल्लरी विराज फोटो](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/वल्लरी-विराज-फोटो.jpg)
वल्लरी विराज ने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेपूर्वी अनेक मालिका व चित्रपटात काम केल आहे.
![vallari londhe photo](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/vallari-londhe-photo.jpg)
वल्लरी विराज ने साकारलेली लीला ची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडू लागली आहे.
![navri mile hitler la leela name](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/navri-mile-hitler-la-leela-name.jpg)
वल्लरीने ‘कन्नी’ या चित्रपटात देखील काम केल आहे .
![navri mile hitler la leela name is Vallari Viraj](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/navri-mile-hitler-la-leela-name-is-Vallari-Viraj.jpg)
तसेच गौरव राणा दिग्दर्शित ‘मैं लड़ेगा’ (MAIN LADEGA) या चित्रपटात देखील वल्लरी विराज ने काम केल आहे.
![navri mile hitler la leela](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/navri-mile-hitler-la-leela.jpg)
अभिनेत्री वल्लरी विराज चा जन्म 21 जुलै 1988 रोजी झाला असून तिचे वाय 25 वर्षे आहे.
![Vallari Viraj age](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Vallari-Viraj-age.jpg)
शिक्षणाबद्दल म्हणाल तर, वल्लरी BFM Graduate आहे, (Bachelor of Financial Markets).
![Vallari Viraj Photo](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Vallari-Viraj-Photo.jpg)
मुक्ता बर्वे ही वल्लरी विराज ची आवडती अभिनेत्री आहे.
![Vallari Viraj](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Vallari-Viraj.jpg)
![vallari viraj best look](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/vallari-viraj-best-look.jpg)
👉 ♥️ टॉप 10 प्रियदर्शिनी इंदलकर बेस्ट लूक्स, प्रियदर्शनी इंदलकर चे हे नवीन फोटो पाहिले का? ♥️.