टायटॅनिकमध्ये रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाचे 5 कोटी, तर केट विन्सलेटने परिधान केलेला ड्रेस विकला गेला ‘इतक्या’ किमतीला

2 Min Read
Titanic Door Kate Winslet Dress Auction
Titanic Door Kate Winslet Dress Auction

Titanic Door Auction: 1997 मध्ये आलेल्या टायटॅनिक चित्रपटाने लिओनार्डो डी कॅप्रियो आणि केट विन्सलेट यांची हॉलिवूड मध्ये असणारी ओळख बॉलीवूड पर्यंत देखील पोहोचवली. टायटॅनिक या चित्रपटातून या दोन्ही कलाकारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

आजही टायटॅनिक चित्रपट प्रेक्षकांना पूर्वी इतकाच आवडतो, 27 वर्षानंतरही टायटॅनिक चित्रपताची क्रेझ अजून कायम आहे. नुकतेच टायटॅनिक चित्रपटाशी संबंधित एक बातमी समोर आले आहे.  टायटॅनिक चित्रपटातील वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे.

आजही लोकांना ‘टायटॅनिक’ बघायला तितकाच आवडते, हा चित्रपट जागतिक इतिहासातील सर्वात जास्त आवडला जाणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने लिओनार्डो डी कॅप्रियो आणि केट विन्सलेट यांच्या अभिनयस एका वेगळ्या शिखरावर न्हेऊन ठेवले आहे.

लेटेस्ट अपडेट 👉 ‘टायटॅनिक’च्या अभिनेत्यान 49 व्या वर्षी केल लहान मुलीशी लग्न?, फोटो व्हायरल.

ट्रेंडिंग 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

टायटॅनिक’ मधील या वस्तूंचा लिलाव करण्यात आला आहे 

मिड डेच्या रिपोर्टनुसार, टायटॅनिकमध्ये ज्यामुळे रोझचा जीव वाचला होता. तो दरवाजा करोडोंना विकला गेला आहे. याशिवाय केट विन्सलेटने परिधान केलेल्या ड्रेसचाही लिलाव करण्यात आला आहे. दरवाजा $718,750 (सुमारे 5 कोटी रुपये) मध्ये विकला गेला आहे. याशिवाय, केट विन्सलेटने परिधान केलेला ड्रेस लिलावात $125,000 (सुमारे 99,00,205 रुपये) मध्ये विकला गेला आहे.

हेही वचा 👉 कंगना राणावतची एकूण संपत्ती माहित आहे का? कंगना एका चित्रपटासाठी घेते ‘इतकी’ फी.

👉 महाराष्ट्रातील काळ्या जादूसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘या’ ठिकाणी लवकरच सुरु होतय शैतान 2 च शूटिंग.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel
Share This Article