‘रामायण’ मधील रणबीर कपूरचा श्रीराम अवतारतील फोटो व्हायरल, रणबीरचा लुक लोकांना प्रचंड आवडला

3 Min Read
Ramayan Movie Ranbir Kapoor Look Viral
Ramayan Movie Ranbir Kapoor Look Viral

Ramayan Movie News : रणबीर कपूर चा नुकताच येऊन गेलेला ‘ॲनिमल’ (Animal) हा चित्रपट जगभरात सुपरहिट ठरला. ‘ॲनिमल’ चित्रपटाने जगभरात हजार कोटींचा गल्ला जमावला. शिवाय यामध्ये काम केलेल्या कलाकारांना जसे कि रणबीर कपूर, बॉबी देओल आणी तृप्ती डिमरी यांचे नशीबच पालटून गेला. यातील रणबीर च्या अभिनयची, डायलॉग्स आणी अ‍ॅक्शन सिन्स ची जोरदार चर्चा झाली. 

Ranbir Kapoor Ramayana: रणबीर कपूरच्या या घवघवीत यशानंतर आता त्याच्या हाथी आणखी एक बिग बजेट सिनेमा लागला आहे. हो नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट तब्बल 600 कोटी रुपयांच्या बजेट मध्ये बनत आहे. आणी या सिनेमात रणबीर कपूर हा भगवान श्रीराम यांची भूमिका साकारताना दिसतोय. रणबीर पहिल्यांदाच असा रोल करताना दिसणार असून याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहे.

‘रामायण’ या चित्रपटाचे शूटिंग 2 एप्रिल 2024 पासून सुरु झाले असून अशी बातमी आहे कि याचा फक्त सेटच 12 करोड रुपयांचा आहे. शिवाय संगीत हे ऑस्कर विजेते A R Rahman देणार असल्याचे समजत आहे. तसेच सेटवरून दशरथच्या भूमिकेत अरुण गोविल आणि कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता यांचे फोटो ही लीक झाले आहेत.

ranbir kapoor look in ramayana
Rranbir kapoor look in ramayana (फोटो: Mensxp)

रणबीर कपूर चे चाहते हे रणबीर कपूर हा श्रीराम यांच्या भूमिकेत कसा दिसतो हे पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. आपणही जर रणबीरला राम अवतारात पाहण्यासाठी उत्सुक असाल तर हे जाणून तुम्हाला आनंद होईल कि, रणबीर कपूर चा श्रीराम अवतारतील AI ने बनवलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे (Ramayan movie ranbir ai images).

AI ने बनवलेल्या श्रीराम अवतारतील रणबीर कपूर याच्या फोटोत रणबीर कपूर एका योध्याच्या रूपामध्ये दिसून येत आहे. यात त्याचे केस मोठे आणी भरदार शरीरायष्टी आणी हातात धनुष्य बाण असा योद्धा लुक असलेला फोटो व्हायरल होत आहे. हा लुक लोकांना प्रचंड आवडत आहे.

लेटेस्ट अपडेट 👉 ‘रामायण’ साठी रणबीर कपूरला 225 कोटी रुपये, तर सुपरस्टार ‘यश’ ला रावणाच्या भूमेकेसाठी ‘इतके’ कोटी.

सध्या व्हायरल 👉 Dolly Chaiwala बनला Windows 12 चा ब्रँड ॲम्बेसेडर?, Bill Gates यांनी डॉलीच्या टपरीवर पिला चहा.

‘ॲनिमल’ फेम रणबीर कपूर हा भगवान रामची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे वृत्त आहे. शारीरिक रित्या फिट राहण्यासाठी जिम, मेहनत त्याचबरोबर रणबीर वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग घेत आहे. रणबीरने या भूमिकेत पात्र होण्यासाठी सिगरेट व नॉनव्हेज जेवण हि सोडल्याचे बोलले जात आहे. रणबीर कपूरच रामायण दिवाळी 2025 ला रिलीज होईल असे वृत्त आहे, तर रणबीर कपूरच्या रामायण रिलीजची तारीख अद्यात ठरलेली नाही.

वाचायला विसरू नका 👉 Pushpa 2 Teaser: आता फक्त 24 तासात समजेल पुष्पा 2 टीझरची खरी हकीकत.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा