कल्कि 2898 AD चे हिंदी डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने ‘इतक्या कोटीला’ विकत घेतले, झाली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी डिजिटल डील

2 Min Read
Kalki 2898 Ad Hindi Digital Rights Netflix
Kalki 2898 Ad News

Kalki 2898 Ad News : प्रभासचा कल्की 2898 एडी हा चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 AD चित्रपटात दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन सारखे नामवंत कलाकार दिसणार आहेत. kalki 2898 ad release date जसजशी जवळ येत आहे तसें या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढत चालली आहे.

कल्कि 2898 AD या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतेच कल्कि 2898 AD चित्रपटाच्या ओटीटी अधिकारांबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कल्कि 2898 AD चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे डिजिटल अधिकार 175 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म  कल्कि 2898 AD चे  डिजिटल अधिकार खरेदी करण्यासाठी उत्सुक होते पण शेवटी नेटफ्लिक्सने ते विकत घेतले.

👉 टायटॅनिकमध्ये रोझचा जीव वाचवणाऱ्या दरवाजाचे 5 कोटी, तर केट विन्सलेटने परिधान केलेला ड्रेस विकला गेला ‘इतक्या’ किमतीला.

Kalki 2898 Ad News

ट्रेंडिंग 👉 आकांक्षा पुरीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ.

अहवालात केलेले दावे खरे ठरले तर ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी डिजिटल डील असेल. कल्की 2898 एडी हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे, ज्यामध्ये लोकांना जबरदस्त कथेसह VFX ने भरलेली ॲक्शन पाहायला मिळेल. कल्कि 2898 AD हा चित्रपट संपूर्ण भारतात अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केले जाईल.  अलीकडेच अभिनेता कमल हसन याने सांगितल होत की, तो या चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. 

प्रभास नुकताच आपल्याला सालारमध्ये दिसला होता. सालार चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर मोठी कमाई केली होती. त्याचप्रमाणे कल्कि 2898 AD बॉक्स ऑफिस वर मोठी कमाई करून प्रेक्षकांची मन जिंकण्यात सफल होईल अशी अशा आहे. प्रभासच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे तर प्रभास आपल्याला संदीप रेड्डी वंगा यांच्या स्पिरिट या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा 👉 कंगना राणावतची एकूण संपत्ती माहित आहे का?, मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना एका चित्रपटासाठी घेते ‘इतकी’ फी.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई