टॉप 10 अमृता खानविलकर बेस्ट लूक्स, अमृता खानविलकरचे हे नवीन फोटो पाहिले का?

2 Min Read
Amruta Khanvilkar top 10 best looks latest photos
Amruta Khanvilkar Latest Photos

Amruta Khanvilkar Latest Photos : अमृता खानविलकर मल्होत्रा चा ​​जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला होता. अमृता खानविलकर ही एक अभिनेत्री आणि निर्माती आहे. अमृता प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. अमृता खानविलकर ही मराठी इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. अमृता खानविलकरचा सोशल मीडियावर मोठा चाहतावरर्ग आहे. तिचे इन्स्टावर 4 मिलियन फॉलोअर्स आहेत.चाहते अमृता खानविलकरचे नवीन फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. सोशल मीडियावर अमृताचे हजारो फोटो आहेत. येथे आपण अमृता खानविलकर चे टॉप 10 बेस्ट लूक्स पाहू शकता. तुम्हाला अमृता खानविलकरचे हे सुंदर फोटो नक्कीच आवडतील.

Amruta Khanvilkar Most Beautiful Marathi Actress

मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)

Amruta Khanvilkar Best Image

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक आघाडीची अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar Best Look

अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

Amruta Khanvilkar Latest Photo

अमृता खानविलकर सोशल मीडियावर वरचेवर तिचे खास फोटो पोस्ट करत असते.

Amruta Khanvilkar Bold Look

चंद्रमुखी या सिनेमातल्या चंद्रा गाण्यामुळे अमृताला खूप प्रसिद्धी मिळाली.

Hot Amruta Khanvilkar

अमृता खानविलकरने मराठी सोबतच हिंदी चित्रपटात आणी टीव्ही शोजमध्ये देखील काम केल आहे.

Amruta Khanvilkar in Saree

कट्यार काळजात घुसली, रंगून, बस स्टॉप, सत्यमेव जयते, हरहर महादेव, ऑटोग्राफ या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये तिने तीच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Amruta Khanvilkar Hot

अमृता तिच्या चित्रपटांमुळे आणी फॅशन सेन्समुले नेहमीच चर्चेत असते.

Amruta Khanvilkar Saree

अमृताने फोटो शेयर करताच सोशल मीडियावर अमृता खानविलकरच्या फोटोंवर लाईक्स आणी कमेंट्सचा पाऊस पडतो.

अमृता खानविलकर फोटो
(सर्व फोटो सौजन्य- अमृता खानविलकर,इंस्टाग्राम पेज)

🔥 पाहायला विसरू नका 👉 प्राजक्ता माळी की अमृता खानविलकर, तुमची फेव्हरेट कोण? हे फोटो पाहताच बदलेल मत.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल