प्राजक्ता माळी की अमृता खानविलकर, तुमची फेव्हरेट मराठी अभिनेत्री कोण?

Source:insta/amrutakhanvilkar

अमृता खानविलकर ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने मराठी सोबत अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Source:insta/amrutakhanvilkar

अमृता खानविलकरचा जन्म पुण्यामध्ये 23 नोव्हेंबर 1984 ला झाला.

Source:insta/amrutakhanvilkar

चंद्रमुखी, कट्यार काळजात घुसली, वेल डन बेबी, झकास, अशा अनेक.. चित्रपटातून अमृताने तिचे अभिनय कौशल्य सिद्ध करुन दाखवले आहे.

Source:insta/amrutakhanvilkar

अमृताने मुंबई साल्सा, हॅटट्रिक, 'फुंख' आणि कॉन्ट्रॅक्ट सारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Source:insta/prajakta_official

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Source:insta/amrutakhanvilkar

प्राजक्ता माळीचा जन्म पुण्यामध्ये 8 ऑगस्ट 1989 ला झाला आहे.

Source:insta/amrutakhanvilkar

प्राजक्ताने आपल्या अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने देखील प्रेक्षकांना आपलस केल आहे. तीन अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांची मन जिंकली. प्राजक्ताने सिनेसृष्टीत स्वतःचं अस वेगळ स्थान निर्माण केल आहे.

🔴ट्रेंडिंग🔉🔝🔴👊💘प्राजक्ता च्या साडी लुकन महाराष्ट्राला लावल वेड💕👊…🔥📷, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇