Video: प्रेग्नेंट Deepika चा हात धरायला उठले Amitabh; पण मध्ये आला Prabhas

2 Min Read
Amitabh Bachchan, Prabhas, Deepika Padukone, Kalki 2898 AD, Bollywood, Movie Event, Celebrity News,
Amitabh Bachchan, Prabhas, Deepika Padukone, Kalki 2898 AD, Bollywood, Movie Event, Celebrity News,

Kalki 2898 Ad News in Marathi: बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या प्रेग्नेंट आहे, हे सर्वांना माहितच आहे. प्रेग्नेंट असताना (Deepika Padukone) दीपिका पदुकोण पहिल्यांदाच ‘कल्की 2898 एडी’ सिनेमाच्या रिलीज पूर्व कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात दीपिकाची खूप काळजी घेतली जात होती. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण स्टेजवरून खाली येत असताना (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन तिला मदत करण्यासाठी हात देणार असतात, तोच (Prabhas) प्रभास त्यांच्या मध्ये येऊन दीपिकाला मदत करतो. त्यामुळे सर्वांमध्ये एकच हशा पिकला.

🔴 सध्या ट्रेंडिंग 👉 आठ अब्ज सोळा कोटी रुपये असणाऱ्या दीपिका पदुकोणला ‘या’ अभिनेत्रीने टाकले मागे.

‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाची स्टारकास्ट

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन (Kamal Haasan), दिशा पटानी (Disha Patani) प्रमुख भूमिकेत आहेत. प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे तर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे.

.🔥 पाहायला विसरू नका 👉 Sunny Deol Actress in SDGM: हीन 2018 मध्ये केलय मराठी चित्रपटात काम

कार्यक्रमातील विशेष क्षण

मुंबईत आयोजित या कार्यक्रमाला प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण उपस्थित होते. दीपिका स्टेजवरून खाली उतरत असताना अमिताभ बच्चन तिला मदत करण्यासाठी पुढे सरसावले, पण प्रभासने त्याआधीच दीपिकाला मदत केली. यावर अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या पाठीवर थाप मारली, आणि दीपिकाही हसली.

🔴 हेही वाचा 👉 Kalki 2898 AD च्या निर्मात्यांच्या पाया का पडले अमिताभ बच्चन?.

Video Source: insta/viralbhayani

🔥 हेही वाचा 👉 २० वर्षांपूर्वी बजेटपेक्षा दुप्पट कमाई करणारा हृतिक रोशनचा ‘हा’ चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित.

प्रेग्नेंट दीपिकाची काळजी घेताना प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या या भावनिक क्षणाने ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्रमोशनला एक खास रंग दिला आहे. दीपिकाच्या चाहत्यांनीही या क्षणाचा आनंद घेतला आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस