Kalki 2898 AD च्या निर्मात्यांच्या पाया का पडले Amitabh Bachchan

Image Source: सोशल मीडिया

बुधवारी मुंबईत 'कल्की 2898 AD' चित्रपटाच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन चित्रपटाचा रिलीज पूर्व कार्यक्रम साजरा केला.

Image Source: सोशल मीडिया

कार्यक्रमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, प्रभास, कमल हासन, दिशा पटानी यांच्यासह अनेक स्टार्स उपस्थित होते.

Image Source: सोशल मीडिया

अमिताभ बच्चन यांनी 500 रुपयांना 'कल्की 2898 AD' चे पहिले तिकीट खरेदी केले.

Image Source: सोशल मीडिया

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सपोर्ट केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी यांनी निर्मात्याचे कौतुक केले

Image Source: सोशल मीडिया

कार्यक्रमादरम्यान अमिताभ बच्चन यांनी निर्माते सी अश्विनी दत्त यांच्या पायाला स्पर्श केला.

Image Source: सोशल मीडिया

अमिताभ बच्चन म्हणाले, "अश्विनी दत्त ही माझ्या आयुष्यात आतापर्यंत भेटलेली सर्वात साधी आणि नम्र व्यक्ती आहे." या भावनिक क्षणाने उपस्थित सर्वांच्या हृदयाला स्पर्श केला.

Image Source: सोशल मीडिया

🔴ट्रेंडिंग 👉 अमिताभ बच्चन यांनी खरेदी केले 'कल्की 2898 AD' चे पहिले तिकीट, केले त्यांच्या 'शोले'च्या चाहत्याला गिफ्ट, पूर्ण बातमी वाचण्यासाठी खाली क्लिक करा👇