Sunny Deol Actress in SDGM: या अभिनेत्रीने 2018 मध्ये केलय मराठी चित्रपटात काम

Image Source: insta/iamsunnydeol

Image Source: insta/iamsunnydeol

गदर 2 ला मिळालेल्या यशानंतर सनी देओल पुन्हा एकदा बॉलिवूडचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट घेऊन येत आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

नुकतेच 'पुष्पा' च्या निर्मात्याने सनी देओल सोबतचा त्याचा पुढचा चित्रपट SDGM ची घोषणा केली आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

सनी देओलने SDGM हा बॉलीवूडचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट असल्याचे म्हटले आहे.

Image Source: insta/iamsunnydeol

चाहते SDGM चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Image Source: insta/saiyami

SDGM मध्ये सनी देओल ची अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) असणार आहे.

Image Source: insta/saiyami

सैयामी खेर हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या रितेश देशमुखच्या माऊली चित्रपटात काम केल आहे.

Image Source: insta/saiyami

🔴 👉 SDGM बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा👇