Image Source: insta/deepikapadukone

आठ अब्ज सोळा कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या दीपिका पदुकोणला 'या' अभिनेत्रीने टाकले मागे

Image Source: insta/deepikapadukone

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सध्याची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री आहे.

Image Source: insta/deepikapadukone

एका नवीन अहवालानुसार आणखी एका अभिनेत्रीची ब्रँड व्हॅल्यू दीपिका पेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.

Image Source: insta/deepikapadukone

दीपिका पदुकोण ची ब्रँड व्हॅल्यू 96 दशलक्ष डॉलर्स (आठ अब्ज सोळा कोटी रुपये) ईतकी आहे.

Image Source: insta/deepikapadukone

क्रॉलच्या नवीन अहवालानुसार, आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू दीपिका पदुकोण पेक्षा जास्त आहे.

Image Source: insta/deepikapadukone

आलिया भट्टची ब्रँड व्हॅल्यू 101.1 दशलक्ष डॉलर्स (आठ अब्ज चारशे आडतीस कोटी पंच्याऐंशी लाख रुपये) आहे.

Image Source: insta/deepikapadukone

तर विराट कोहली 107 दशलक्ष डॉलर्स (आठ अब्ज अठराशे चौतीस कोटी पन्नास लाख रुपये) ब्रँड व्हॅल्यूसह पाहिल्या स्थानावर आहे.

Image Source: insta/deepikapadukone

🔴 ट्रेंडिंग 👉 भारतातील टॉप 10 सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असणाऱ्या सेलिब्रिटी कोणत्या? जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा 👇