Ankita Lokhande Fees for Pavitra Rishta: एक टीव्ही अभिनेत्री म्हणून कारिअरला सुरुवात करून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी अंकिता लोखंडे हीचा स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमात अंकितान विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे आणी अंकितान हा रोल अगदी प्रभाविपणे निभावत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
झी टीव्ही वरील प्रचंड गजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ तुम्हाला आठवतच असेल. पवित्र रिश्ता मालिकेमुळे अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची जोडी घराघरात पोहोचली. अल्पावढीतच अंकिता आणि सुशांतच्या जोडीनं प्रेक्षकांची मन जिंकली. अंकिताला आज जे यश मिळालय त्यात या मालिकेचा मोलाचा वाटा आहे. आज अंकिताला टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री समजल जातय. पण, आज कोट्यवधीच्या संपत्तीची मालकीण असलेल्या अंकिता लोखंडेला पवित्र रिश्ता मालिकेसाठी किती मानधन मिळत होत माहित आहे का?
अंकितान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला पवित्र रिश्तासाठी ‘दोन हजार रुपये पर डे’ मिळत होता अस सांगितलय. तेव्हा मला महिन्याला ५० हजार ही खूप मोठी रक्कम वाटायची.. अस तीन सांगितल.
हेही वाचा 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची एकूण संपत्ती:
‘Lifestyle Asia’ नुसार, विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांची एकूण संपत्ती 130 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विकी जैनची एकूण संपत्ती 130 कोटी रुपये आहे आणि अंकिताची संपत्ती 30 कोटी रुपये आहे.
विकी जैनचे उत्पन्न त्याच्या व्यवसायातून येते. आणी अंकिता चित्रपटांमध्ये काम करून 3 ते 4 कोटी रुपये कमावते आणि टेलिव्हिजन शो, म्युझिक व्हिडिओ आणि वेब सीरिजमध्ये काम करून अंकिता सुमारे 1.5 ते 2 कोटी रुपये कमावते.