टॉप 10 शिवानी रांगोळे बेस्ट लूक्स, शिवानी रांगोळेचे हे नवीन फोटो पाहिले का?

1 Min Read
Shivani Rangole Latest Photos Top 10 Best Looks
Shivani Rangole Latest Photos

Shivani Rangole Latest Photos : शिवानी रांगोळेचा जन्म 28 ऑक्टोबर 1995 रोजी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र, येथे झाल होता. अभिनेत्री शिवानी रांगोळे ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ‘तुला शिकवीन चांगला धडा’ या मालिकेमुळे शिवानी रांगोळे सतत चर्चेत असते. या पेजवरील मराठी अभिनेत्री शिवानी रांगोळे टॉप 10 बेस्ट लूक्स फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

शिवानी विराजस कुलकर्णी रांगोळे

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे-कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Tula Shikvin Changlach Dhada Actress Shivani

शिवानी रांगोळेने आतापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Shivani Rangole Kulkarni

शिवानी रांगोळेचा सोशल मीडियाकर मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Shivani Rangole Latest Photo

शिवानी तीच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

Shivani Rangole Kulkarni

सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत शिवानी ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

Shivani Rangole Photos

याआधी शिवानीने ‘सांग तू आहेस का?’, ‘बन मस्का’, ‘आम्ही दोघी’ या मालिकांमध्ये काम केल आहे.

Shivani Rangole New Pic

शिवानी रांगोळेने २०२२ मध्ये विराजस कुलकर्णी बरोबर लग्न केले.

Shivani Rangole Hot

शिवानी आणी विराजस कुलकर्णी यांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केल आहे.

Shivani Rangole in Saree

‘सुभेदार’ चित्रपटात देखील विराजस आणि शिवानीने एकत्र भूमिका साकारल्या आहेत.

Shivani Rangole Saree
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे / इन्स्टाग्राम)

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई