Shaitan Box Office Collection: जादूटोणा वाशीकरण यासारख्या गोष्टींवर आधारित अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाच्या यशाचे सर्वात मोठे कारण म्हणजे या चित्रपटाचा ट्रेलर, जो चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रदर्शित झाला आणि त्यातील दृष्यांनी. शैतान चित्रपट प्रदर्शित होऊन 15 दिवस झाले असून चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. shaitan 2 आठवड्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती आहेत ते जाणून घेऊया.
sacnilk रिपोर्टनुसार, ‘शैतान’ चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 1.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि एकूण कलेक्शन 116.25 कोटींवर गेले आहे. शैतान च्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने 167 कोटींचा आकडा गाठला आहे.
लेटेस्ट 👉 Shaitaan Ott रिलीज साठी सज्ज, या Ott Platform वर होणार रिलीज.
‘शैतान’ने कोणत्या दिवशी किती कमाई केली?
पहिला दिवस [पहिला शुक्रवार] ₹ 14.75 कोटी
दिवस 2 [पहिला शनिवार] ₹ 18.75 कोटी
दिवस 3 [पहिला रविवार] ₹ 20.5 कोटी
दिवस 4 [पहिला सोमवार] ₹ 7.25 कोटी
दिवस 5 [पहिला मंगळवार] ₹ 6.5 कोटी
दिवस 6 [पहिला बुधवार] ₹ 6.25 कोटी
दिवस 7 [पहिला गुरुवार] ₹ 5.75 कोटी
ट्रेंडिंग 👉 श्रद्धा कपूरच्या प्रेमाला मिळाली घरच्यांची मंजूरी, ‘याच्याशी’ लवकरच करणार लग्न.
पहिल्या आठवड्याची कमाई ₹ 79.75 कोटी
दिवस 8 [दुसरा शुक्रवार] ₹ ५.०५ कोटी
दिवस 9 [दुसरा शनिवार] ₹ 8.5 कोटी
दिवस 10 [दुसरा रविवार] ₹ 9.75 कोटी
दिवस 11 [दुसरा सोमवार] ₹ 3 कोटी
दिवस 12 [दुसरा मंगळवार] ₹ 3 कोटी
दिवस 13 [दुसरा बुधवार] ₹ २.७५ कोटी
दिवस 14 [दुसरा गुरुवार] ₹ 2.50 कोटी
दुसऱ्या आठवड्याची कमाई ₹ 34.55 कोटी
एकूण ₹ 116.25 कोटी
अजय देवगणच्या शैतान चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यांमध्ये बॉक्स ऑफिसवर एकूण ₹ 116.25 कोटी रुपयांची मोठी कमाई केली.
हेही वाचा 👉 काजोलची आई तनुजा आणि शोमू मुखर्जीच्या लग्नाचा फोटो व्हायरल, एकटीन सांभाळल….