Sanjay Dutt : राम चरणच्या RC 16 चित्रपटात संजय दत्तची एन्ट्री? खलनायक दिसणार एका महत्त्वाच्या भूमिकेत

2 Min Read
Sanjay dutt enters rc 16 movie
Sanjay dutt enters rc 16 movie

Rc16 news: RRR मधील अभिनेता राम चरण याचा आरसी 16 हा नवा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आरसी 16 या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. देवरा या चित्रपटाद्वारे जान्हवीने तेलुगु चित्रपटात पदार्पण केले होते. आरसी 16 हा तीचा दुसरा चित्रपट आहे. राम चरण बरोबर ती पहिल्यांदाच काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन उपेना फेम बुच्ची बाबू करत आहेत. काल हैदराबादमध्ये या चित्रपटाचा भव्य लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज सेलिब्रिटी हजार होते.

हेही वाचा 👉 Kapkapiii Movie : तुषार कपूर आणी श्रेयस तळपदेचा ‘कपकपी’ चित्रपट लवकरच येतोय, दिग्दर्शक आपल्याला पोट धरून हसायला लावणारे.

RC 16 मध्ये दिसणार संजय दत्त

RC 16 मध्ये कन्नड अभिनेता शिवा राजकुमार दिसणार असल्याचे आधीच निश्चित झाले आहे. आरसी 16 चित्रपटाबाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय दत्तने या स्पोर्ट्स ड्रामा फिल्ममध्ये एन्ट्री केली आहे. आरसी 16 मध्ये संजय दत्त एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. अहवालानुसार, संजय दत्तला आरसी 16 चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की चित्रपट साइन केल्यानंतर अभिनेत्याच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. यानुसार आरसी 16 मध्ये आपल्याला संजय दत्त एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. तसेच संजय दत्त आपल्याला प्रभासच्या आगामी ‘राजा साब’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो राम पोथीनेनीच्या डबल iSmart मध्ये देखील दिसणार आहे. चाहते बॉलीवूड खलनायकाच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लेटेस्ट rc16 बातम्या, बॉलीवूड ताज्या अपडेट्स साठी करमणूक व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा.

हेही वाचा 👉 Baazigar Re-release: 31 वर्षानंतर पुन्हा रिलीज होत आहे शाहरुखचा ‘बाजीगर’.

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
अवनीत कौर चा झाला साखरपुडा? चाहते हैराणीने-अस्वस्थ ते दारूत पूर्ण बुडालेले, घरात पैसेपण न्हवते – आलिया भट्ट दीपिका पदुकोण ने विकला मॅटर्निटी गाऊन, किंमत ऐकून व्हाल थक्क Shahid Kapoor Property: शाहिद-मीरा कपूरने मुंबईत खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट, किंमत आहे 9 डिजिट Amazon Panchayat Season 3 : ‘पंचायत 3’ प्रदर्शित होताच ‘पंचायत 4’ बद्दल केला खुलासा