टॉप 10 प्रिया बापट बेस्ट लूक्स, प्रिया बापट चे हे नवीन फोटो पाहिले का?

1 Min Read
priya bapat latest photos
Priya Bapat Latest Photos

Priya Bapat Latest Photos : मराठी अभिनेत्री प्रिया बापट चा जन्म 18 सप्टेंबर 1986 रोजी झाला होता. काकस्पर्श आणि आम्ही दोघी या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी ती प्रसिद्ध आहे, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला होता. येथे आपण प्रिया बापट चे टॉप 10 बेस्ट लूक्स फोटो पाहू शकता. प्रिया बापटचे हे फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

priya bapat in saree

प्रिया बापट ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Marathi actress priya bapat

प्रिया बापट अभिनयसोबतच तिच्या सौंदर्यामुळेही नेहमीच चर्चेत असते.

Hot photo of marathi actress priya bapat

मराठी अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.

प्रिया बापट

प्रिया बापटची स्माईल चाहत्यांना खूप आवडते.

priya bapat latest pic

तीच्या प्रत्येक फोटोंमध्ये प्रियाचा चेहरा हसरा आणी प्रसन्न दिसतो.

priya bapat hot

प्रिया बापट वरचेवर तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेयर करत असते.

priya bapat

प्रिया बापटने शेयर केलेल्या नवीन फोटोंवर चाहते लाईक्स आणी कमेंट्सचा वर्षाव करतात.

priya bapat new photo

प्रिया बापट या लूकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.

priya bapat best pic

‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘भेट’, ‘आनंदी आनंद’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘टाईम प्लीज’, ‘आंधळी कोशिंबीर’, ‘हॅपी जर्नी’, ‘वजनदार’, ‘टाईमपास 2’ या व यांसारख्या अनेक चित्रपटांमधून प्रिया बापटने स्वतःला सिद्ध करून दाखवल आहे.

priya bapat saree
(सर्व फोटो सौजन्य- प्रिया बापट,इंस्टाग्राम पेज)

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई