Prajakta Mali Latest Photos : लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा जन्म 8 ऑगस्ट 1989 रोजी झाला होता. एक प्रसिद्ध अभिनेत्री, महिला उद्योजक, आणी ‘महाराष्ट्राची हस्या जत्रा’ या कॉमेडी शोची अँकर अशी तिची ओळख. सोशल मीडियावर प्राजक्ताचे खूप चाहते आहेत ते नेहमीच प्राजक्ता माळीचे नवीन फोटो शोधत असतात. तुम्हालाही प्राजक्ता आवडत असेल तर तुम्हाला हे प्राजक्ता माळीचे टॉप 10 बेस्ट लूक्स नक्कीच आवडतील.
![प्राजक्ता माळी साडी](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/प्राजक्ता-माळी-साडी.jpg)
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे.
![Prajakta Mali Best Looks Photo](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-Best-Looks-Photo.jpg)
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
![Prajakta Mali in hot dress](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-in-hot-dress.jpg)
प्राजक्ता माळीने आतापर्यंत अनेक मालिका, नाटक, चित्रपट आणी वेब सिरीजमध्ये काम केले आहे.
![Prajakta Mali new pic](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-new-pic.jpg)
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शोच अँकरींग प्राजक्ता माळी करते.
![प्राजक्ता माळी फोटो](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/प्राजक्ता-माळी-फोटो.jpg)
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते ती कायमच तिचे नवीन फोट, व्हिडीओ पोस्ट करत असते.
![prajakta mali latest photos](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/prajakta-mali-latest-photos.jpg)
प्राजक्ता माळी ने प्राजक्तराज या नावाचा कविता संग्रहही लिहिला आहे.
![Prajakta Mali Hot](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-Hot.jpg)
प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ नावाचा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे.
![Prajakta Mali Sexy Pic](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-Sexy-Pic.jpg)
प्राजक्ताचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.
![Prajakta Mali Saree Look](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-Saree-Look-1.jpg)
या फोटोमध्ये प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसत आहे.
![Prajakta Mali Hot Sexy Look](https://karamnuk.com/wp-content/uploads/2024/05/Prajakta-Mali-Hot-Sexy-Look.jpg)
🔴 पाहायला विसरू नका 👉 Prajakta Mali Saree Looks: या प्राजक्ता माळी साडी लुक्स न महाराष्ट्राला लावलय वेड.