कंगना राणावतची एकूण संपत्ती माहित आहे का?, मंडीतून लोकसभा निवडणूक लढवणारी कंगना एका चित्रपटासाठी घेते ‘इतकी’ फी

3 Min Read
Kangana Ranaut Net Worth And Political Journey Marathi News
Kangana Ranaut Net Worth And Political Journey Marathi News

Kangana Ranaut Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतला भाजपकडून हिमाचलमधील मंडीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आता कंगना राणावत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. अभिनेत्री कंगना राणावत कोट्यवधींची मालकीण आहे. तुम्हाला माहित आहे का, कंगना राणावतची एकूण संपत्ती किती आहे?..

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने राजकीय विश्वात प्रवेश केला आहे. ती किती श्रीमंत आहे (कंगना राणावत नेट वर्थ) किती आहे, आणि एका चित्रपटासाठी कंगना राणावत किती फी घेते ते जाणून घ्या.

आयुष्यात काहीतरी वेगळं करायच या इच्छेन कंगना राणावत वयाच्या १६ व्या वर्षी घरातून पळून गेली.  सुरुवातीच्या काळात तिला खूप संघर्ष करावा लागला, पण आपल्या प्रतिभेच्या जोरावर तीन मोठे यश मिळवल आणि बॉलीवूड मध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.

बॉलिवूडमध्ये आपल्या व्यक्तिरेखेने छाप पाडणारी कंगना राणावत आता आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपने कंगनाला तिकीट दिले आहे.

आज व्हायरल 👉 तापसी पन्नूच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, नाचत सुटली नवऱ्याकडे.

ट्रेंडिंग 👉 रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा सोबत साजरा करणार वाढदिवस, फोटो व्हायरल.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कंगनाला बॉलिवूडची क्वीन म्हणूनही ओळखले जाते.  2006 मध्ये अनुराग बासूच्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तीन बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. कंगनाने तिच्या कारकिर्दीत लम्हे, फॅशन, राज 2, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, तनु वेड्स मनू यांसारखे अनेक प्रसिद्ध चित्रपट केले आहेत. राजकीय जगतात प्रवेश करणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत किती श्रीमंत आहे (कंगना राणावत नेट वर्थ) आणि ती एका चित्रपटासाठी किती फी घेते हे जाणून घेऊया.

🔥 ताजी बातमी 👉 कंगना राणावत का काढतेय सनी लिओनीची इज्जत, सनी लिओनीलाच विचारा.

कंगना राणावतचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात झाला. कंगनाची आई शाळेत शिक्षिका असून तिचे वडील व्यापारी आहेत. त्यांचे कुटुंब पूर्वीपासून राजकारणात आहे. कंगनाचे आजोबा सरजू सिंह राणौत आमदार होते.

लेटेस्ट अपडेट 👉 शैतान 2 Movie: IPL 2024 ही रोखू शकले नाही, शाहरुखच्या ‘या’ चित्रपटाला टाकले मागे.

कंगना राणावतची एकूण संपत्ती किती आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना राणावतची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये आहे. कंगना राणौत बॉलिवूडमधील एका महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना राणावत एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये मानधन घेते, चित्रपटांव्यतिरिक्त कंगना राणावत एका जाहिरातीसाठी 3 ते 3.5 कोटी रुपये घेते.

कंगनाचा हिमाचलमधील मनाली येथे आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत जवळपास २५ कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबईत पाच बेडरूमचे अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत अंदाजे 20 कोटी रुपये आहे. याशिवाय पाली हिलमध्ये एक मोठे कार्यालय असून, त्याची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपये आहे. कंगना राणावतला लक्झरी कारची आवड आहे. कंगनाकडे BMW 7-Series, Mercedes Benz GLE SUV, Audi Q3 आणि Mercedes Maybach S-Class सारख्या लक्झरी कार्सचे कलेकशन आहे.

हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील काळ्या जादूसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘या’ ठिकाणी लवकरच सुरु होतय शैतान 2 च शूटिंग.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस