टॉप 10 जुई गडकरी बेस्ट लूक्स, जुई गडकरीचे हे सुंदर फोटो पाहिले का?

1 Min Read
Jui Gadkari Latest photos top 10 best looks
Jui Gadkari Latest Photos

Jui Gadkari Latest Photos : मराठी अभिनेत्री जुई गडकरी हिचा जन्म ८ जुलै १९८८ रोजी झाला होता. स्टार प्रवाह वरील (Star Pravah) ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या टीव्ही मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) घराघरांत पोहोचली आहे. आजवर तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केल आहे. या पेजवरील टॉप 10 जुई गडकरी बेस्ट लूक्स फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

Jui Gadkari Latest Pic

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

Jui Gadkari Latest Photo

‘पुढचं पाऊल’ मालिकेत साकारलेली ‘कल्याणी’ची भूमिका लोकांना अजून आठवते. या मालिकेमुळे जुई गडकरी घराघरात पोहोचली.

Jui Gadkari Picture

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई गडकरी होती.

Jui Gadkari in Saree

जुईच ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुझविन सख्या रे’ या मालिकांमध्येही काम केले आहे.

Jui Gadkari Pic

सध्या अभिनेत्री जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करते आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

Jui Gadkari New Photo

मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे जुई गडकरीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता.

Jui Gadkari New Pic

जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Jui Gadkari Best Looks

या फोटोमध्ये जुई खूप सुंदर दिसत आहे.

Jui Gadkari
Jui Gadkari Photo
Jui Gadkari New Photos
(सर्व फोटो सौजन्य- जुई गडकरी,इंस्टाग्राम)

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Marathi entertainment news whatsapp channel

व्हायरल वेब स्टोरीज

Share This Article
कल्की 2898 एडी ने रिलीज पूर्वीच तोडले प्रभासच्या ‘सलार’ चे रेकॉर्ड दीपिका पदुकोणने फक्त 3च चित्रपटांमधून कमवले ‘इतके’ कोटी, केला नवीन विक्रम Video: गुलाबी साडी’ गाण्यावर बबिताचा डान्स, जेठाजी शॉक लाखो लोक दमले पण या फोटोत सापडल नाही L, दम असेल तर दाखवा शोधून ‘ठरलं तर मग’ मालिकेतील ‘सायली’चे हिरव्या अनारकली ड्रेसमधील फोटो व्हायरल