टॉप 10 जान्हवी कपूर बेस्ट लूक्स, जान्हवी कपूर चे हे नवीन फोटो पाहिले का?

1 Min Read
janhvi kapoor top 10 best looks photos
Janhvi kapoor latest photos

Janhvi Kapoor Latest Pics : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर चा जन्म जन्म ६ मार्च १९९७ रोजी झाला होता. तिने 2018 मध्ये धडक या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते.

जान्हवी कपूरचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे चाहते सतत जान्हवी कपूरचे नवीन फोटो शोधण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून त्यांच्यासाठी आम्ही येथे जान्हवी कपूरचे टॉप 10 सर्वोत्तम लुक फोटोज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा आहे की जान्हवी कपूरचे हे सुंदर फोटो तुम्हाला नक्कीच आवडतील.

Janhvi kapoor top best image

जान्हवी कपूरने 2018 मध्ये ‘धडक’ या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ‘धडक’ हा 2016 च्या सैराट या मराठी चित्रपटाचा हिंदी भाषेतील रिमेक होता.

Janhvi kapoor best look

जान्हवी कपूर सतत तिच्या लेटेस्ट फोटोंद्वारे नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत असते.

Janhvi kapoor hot pic

मिस्टर अँड मिसेस माही हा जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट आहे.

जान्हवी कपूर फोटो
जान्हवी कपूर फोटो

अभिनेता राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या दोघांचा हा दुसरा सिनेमा आहे. दोघांनी यापूर्वी ‘रुही’मध्ये स्क्रीन स्पेस शेअर केली होती.

Janhvi kapoor new pic

शरण शर्मा दिग्दर्शित मिस्टर आणि मिसेस माही हा सिनेमा 31 मे रोजी रिलीज होणार आहे.

Janhvi kapoor

यापूर्वी जान्हवी कपूर वरून धवन सोबत ‘बवाल’ मध्ये दिसली होती.

Janhvi kapoor latest photo

मिस्टर अँड मिसेस माही सोबत ‘उलझ’ हा जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा आपल्या भेटीसाठी सज्ज आहे.

Janhvi kapoor latest pics
जान्हवी कपूरचे फोटो
Hot janhvi kapoor
Actress janhvi kapoor photo
( सर्व फोटो सौजन्य – जान्हवी कपूर इन्स्टाग्राम)

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई