Farrey OTT Release: अलिझेहचा ‘फर्रे’ ओटीटीवर घुमाकूळ घालण्यास सज्ज, ‘या’ तारखेला होणार रिलीज

1 Min Read
Farrey OTT release date on ZEE5
फर्रे ओटीटी रिलीज - फोटो : करमणूक बातम्या

फर्रे ओटीटी रिलीज: सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री हिच्या ‘फर्रे’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘फर्रे’ या चित्रपटातून अलिझेहने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अलिझेह सह, साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिश्त आणि रोनित बी रॉय यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात आहेत. बऱ्याच दिवसांपासून अलिझेहचे चाहते हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येण्याची वाट पाहत होते, त्यांची प्रतीक्षा आता संपली.

हेही वाचा 👉 Kapkapiii Movie : तुषार कपूर आणी श्रेयस तळपदेचा ‘कपकपी’ चित्रपट लवकरच येतोय, दिग्दर्शक आपल्याला पोट धरून हसायला लावणारे.

थिएटरमध्ये धुमाकूळ घालून झाल्यानंतर आता Farrey हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर घुमाकूळ माजवण्यासाठी सज्ज आहे. ‘फर्रे’ हा चित्रपट ZEE5 या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर OTT रिलीजसाठी सज्ज आहे.  ZEE5 ने चित्रपटाच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा केली असून ‘फर्रे’ 5 एप्रिलला ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा 👉 Alizeh Agnihotri: अलिझेह अग्निहोत्रीने सांगितले तिचा आवडता मामा कोण, म्हणाली सलमान अजून लहान.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस ‘माधुरी भाभी’चा मोठा खुलासा, इंडस्ट्रीत टॅलेंट बघून होत नाही कास्टिंग इलियाना डिक्रूझ च्या मुलाला पाहील का? अमिताभ-अजय सोबत केला होता नताशा ने पहिला चित्रपट, कमावलेले इतके करोड बॅड न्यूज ची धमाकेदार सुरुवात, समोर आली ओपनिंग कमाई