बॉर्डर 2 सोबतच सनी देओल घेऊन येतोय ‘हा’ देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट

2 Min Read
sunny deol announces south action film sdgm
sunny deol announces south action film sdgm

सनी देओलही आता साऊथ सिनेमा करणार आहे, सनी देओलने इंस्टाग्रामवर एका नवीन पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

(Sunny Deol) सनी देओल चा नुकताच प्रदर्शित झालेला (Gadar 2) गदर 2 बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता सनी देओल साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी (Gopichand Malineni) सोबत ॲक्शन चित्रपट करत आहे. स्वतः सनी देओलने त्याच्या सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. एका पोस्टरसह, त्याने दिग्दर्शकाचे नाव चाहत्यांशी शेअर केले आहे, सनी देओलच्या त्या पोस्ट नंतर चाहत्यांची उत्सुकता खूपच वाढली आहे सनी देओलचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

नुकतेच सनी देओलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्याच्या नवीन चित्रपटाबद्दल महिती दिली. सनी देओलने तेलुगू दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांच्यासोबत एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे, ज्याचे नाव SDGM आहे. चित्रपटाच्या शूटिंग आणि स्टार कास्ट बद्दलची माहिती लवकरच शेअर केली जाईल अशी अपेक्षा आहे.

🔴 ट्रेंडिंग 👉 भारतातील टॉप 10 मूल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत दीपिका पदुकोने 6व्या स्थानी तर विराट कोहली….

20 जून रोजी एक पोस्टर शेअर, सनी देओलने लिहिले, गोपीचंद दिग्दर्शित आणि @MythriOfficial आणि @peoplemediafactory निर्मित, देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट SDGM घेऊन येत आहे. लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. @MusicThaman #RishiPunjabi #AvinashKolla

विशेष म्हणजे नुकतेच सनी देओलने त्याच्या आगामी चित्रपट बॉर्डर 2 ची घोषणा करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता.  याशिवाय सनी देओल चा लाहोर 1947 चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग सध्या सुरू आहे. हा चित्रपट वर्षाच्या शेवटी किंवा 2025 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यासोबत तुमच्याला माहीतच असेल की बॉबी देओल देखील साऊथ सुपरस्टार सूर्याच्या कंगुवा चित्रपटात दिसणार आहे.

WhatsApp Group Join Now

व्हायरल वेब स्टोरीज

लेटेस्ट मनोरंजन विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फॉलो करा 👇

Follow Karamnuk On Google News
लेटेस्ट मराठी मनोरंजन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल न्यूज वर फॉलो करा.
Share This Article
कोण आहे Pushpa 2 मधील Kissik गाण्याने चर्चेत आलेली श्रीलीला Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचा गोंधळ, मागितली चाहत्यांची माफी पुष्पा 2 चा बॉक्स ऑफिसवर धमाका! 16 दिवसांत ‘इतके’ कोटीं? 18 ऑक्टोबर ला रिलीज होतोय प्रियांका चोप्रा चा मराठी चित्रपट करिना ला बनायच नव्हत अभिनेत्री, या प्रोफेशन मध्ये होता रस